लाईफस्टाईल

तुमची भांडणे, सर्व नात्यातील वादविवाद सर्व दूर होतील फक्त तुम्ही हे तीन चुका करणे टाळा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो आपण आपल्या जीवनात ह्या तीन चुका टाळल्या तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. आपल्याला आपल्या आयुष्यात काही मोठे करायचे असेल तर मोठं मोठ्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे परंतु वास्तवता एकदम वेगळी आहे. आपल्याला जर खरंच काही तरी वेगळे करायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या सवयनीवर आपण लक्ष ठेवून पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या सवयिंवर बदल्या पाहिजे. आजच्या लेखात आपण तीन गोष्टी सांगणार आहेत ज्या गोष्टी आयुष्यात उतरवल्या तर तुमचे आयुष्य एका वेगळ्याच स्थरावर जाईल ह्याची मी खात्री तुम्हाला देतो.

पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खूप आनंदी असाल तेव्हा कोणालाच कोणतेही वाच देऊ नका.
मित्रांनो मराठीत एक सुंदर म्हण आहेसर्वांच्या परिचयाची म्हण आहे ती म्हणजे अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. जास्त आनंदात सुद्धा आपल्याकडून उतसाहाच्या भरात आपल्याकडून चुका होतात. आपण एखाद्याला ह्या वेळी दिलेले वाचन शब्द आपल्याला पुढे जाऊन पाळता येत नाही. कारण आपण ते निर्णय शांत डोक्याने घेतलेले नसतात.

आपण ते निर्णय आनंदाच्या भरात घेतलेले असतात, आणि ते आता आपल्याला भार वाटत असतात. त्यामुळे हि एक गोष्ट अगदी मनात कोरून ठेवा कि जेव्हा तुम्ही जास्त खुश असाल तेव्हा तुम्ही कोणालाही कसलेही वचन देऊ नका. कारण ते दिलेले वाचन तुमच्यासाठी कमी महत्वाचे असेल परंतु ते वचन दुसऱ्यासाठी एक अशा निर्माण करू शकते. जेव्हा एखाद्याचि अपेक्षा भंग होते तेव्हा खूप त्रास होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे रागामध्ये असताना कोणालाही उत्तर देऊ नका.
मित्रांनो आपण अगदी सहजपणे बोलतो कि मी रागात होतो म्हणून मी असे बोललो. चुकून बोललो माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता पण तुमचे बोलणे समोरच्याचे मन किती दुखावते हे आपल्याला दिसत नाही. आपण बोलून ते विसरून देखील जातो. परंतु समोरचा ते बोलणे आयुष्यभर लक्षात ठेवतो. हैवर उपाय काय, असे म्हणतात कि जर तुमच्यकडे काही चांगले.

बोलायला नसेल तर अश्या वेळी शांत राहिल्याने आणखी चांगले, असे केल्याने आपले नाते संबंध आणखी चांगले होतात. म्हणून जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. काहीच उत्तर देऊ नका कोणालाही काही बोलू नका तिथून निघून जा आणि जेव्हा मन शांत होईल तेव्हाच बोला. तुम्हाला जाणवेल कि तुमच्या आयुष्यातील अनेक वादविवाद कमी झालेले दिसून येतील.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा दुःखी असाल तेव्हा तुम्ही कोणतेही निर्णय घेऊ नका.
मित्रांनो वरती सांगितल्याणाने सर्व गोष्टी एकाच ठिकाणावर येऊन थांबतात ते म्हणजे, जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका. ज्याप्रकारे जास्त आनंदात घेतलेले निर्णय हानिकारक आहे, त्याचप्रमाणे दुःखात घेतलेले निर्णय सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण करू शकतात.

कल्पना करा कि तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर खूप मोठे भांडण होते, रागाच्या भरात आपण खूप वाईट बोलून देतो, मात्र समोरच्याच्या मनात असे काहीच नसते मात्र त्या दुःखाच्या भरात तुम्ही त्या व्यक्तीसोबत अगदी नातेच तोडून टाकता. काही काळानंतर तुम्हाला जाणवते कि ते भांडण एवढे पण मोठं नव्हते कि ते नातेच तोडून टाकावे. तुम्हाला ह्याची जाणीव होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो म्हणून पाश्च्याताप करण्यापेक्षा आपण कोणतेही निर्णय दुःखात घेऊ नका.

तर मित्रांनो ह्या होत्या त्या तीन चुका आपण टाळल्या तर आपले जीवन खूप सरळ होईल तुमच्या जीवनातील असलेलं नातेसंबंध चांगले टिकवून ठेवतील. तर आजचा लेख कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.