वास्तुशास्त्रा

तुरटीचा उपयोग करून आपल्या आर्थिक समस्या कमी करा.

तुरटीचा उपयोग हा विविध ठिकाणी केला जातो. कधी त्याचा उपयोग आरोग्य साठी तर काही वेळेस आध्यत्मिक कामा साठी केला जातो. तुरटी हि खुप गुणकारी असून विविध उपायात उपयोग केला जातो. बऱ्याच लोकांना तुरटीचा उपयोग हा आरोग्यासाठी केला जातो इतकेच माहिती आहे. त्याचे इतर फायदे खुप कमी लोकांना माहिती आहे. तर आज आपण तुरटीचा उपयोग आध्यत्मिक गोष्टीसाठी असा करायचा ते जाणून घेऊ.

आरोग्य साठी तुरटीचा उपयोग खुप फायदेशीर आहे. त्याच प्रमाणे आध्यत्मिक साठी सुद्धा त्याचे परिणाम चागले असून लगेच त्याचे अनुभव दिसून येतात. तुटीचा उपाय करताना आपली पूर्ण श्राद्ध असणे गरजेचे असते. आपली ज्या ठिकाणी श्रद्धा असते ते काम केल्याने त्याचे परिमाण लगेच दिसून येते. त्यामुळे हा उपाय करताना आपली मन पासून श्रद्धा असणे गरजेचे असते.

आपली आर्थिक परिस्थिती चागली होण्यासाठी आपण आज तुरटीचा उपयोग कसा करायचा आय बदल थोडी माहिती जाणून घेऊ. हा उपाय कॊणी करायचा आहे ज्या व्यक्तीचा व्यवसाय नीट चालत नसेल, त्याचबरोबर कीतीही कष्ट करून सुद्धा त्याचे फळ मिळत नसतील. धन लाभाचे मार्ग कमी असतील. आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात जाणवत असतील अशा लोकांनी हा उपाय केला तर सर्व समस्या कमी होतात. वास्तू दोष असेल तर तो सुद्धा कमी होतो

आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तसेच घरात प्रत्येक रूम मध्ये एक तुटीचा तुकडा ठेवावा यामुळे जो काही वास्तू दोष असेल तो कमी होऊन आपली आर्थिक प्रगती होते. तुरटीचा तुकडा आपण ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी सुद्धा ठेऊ शकतात. आपण खुप कष्ट करून सुद्धा त्याचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल. प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर एका काळ्या स्वच्छ कापड घेऊन त्यात एक तुरटीचा तुकडा ठेऊन ते बांधून घ्यावे आणि मुख्य दरवाज्य वर ते बाहेरील बाजूस बांधून टाकावे किंवा दुकानाच्या बाहेरील बाजूस बांधावे. असे केल्याने आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा कमी होते. वास्तू दोष कमी होतो आणि आपल्या अडचणी कमी होतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.