जपानी लोकांना मासे हे भरपूर प्रमाणात आवडतात आणि त्या मांसासाठी खूप वेडी आहेत आणि जपानच्या समुद्र किनारी एखादा दुसरा मासा तुमच्या हाताला लागेल .म्हणूनच मच्छिमारांनी यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे म्हणून ते विचार करू लागले तर त्यांना एक उपाय सुचला ,मासे पकडण्यासाठी जी नाव ते वापरात होते त्या नावेचा आकार त्यांनी मोठा केला .ते ती नॊका घेऊन लाब समुद्राचा आत जाऊ लागले, मग त्यांना भरपूर प्रमाणात मासे मिळू लागले पण एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला ते मासे एवढ्या लांबून जाऊन मासे आणत होते पण ते तोपर्यंत शिळे होत होते. आणि ते मासे ग्राहक खरेदी करत नव्हते आणि त्यांना नुकसान होत होते.ते ती नॊका घेऊन लांब समुद्राचा आत जाऊ लागले, मग त्यांना भरपूर प्रमाणात मासे मिळू लागले पण एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला ते मासे एवढ्या लांबून जाऊन मासे आणत होते पण ते तोपर्यंत शिळे होत होते. आणि ते मासे ग्राहक खरेदी करत नव्हते आणि त्यांना नुकसान होत होते.
कारण जपानी माणसांना फक्त ताजे मासे लागतात, आणि त्यांना शिळे मासे लवकर लक्षात येतात. मग मासे विक्रेत्यांनी एक उपाय शोधला त्यांनी एक मोठा डिफ्रीज घेऊन ते मासे पकडायला जात असत पण गिरायकांना ते बर्फानी गोठलेले शिळे मासे लक्षात येत होते आणि परत त्या मासे विक्रेत्यांचे खूप नुकसान होत असे .
त्यांच्याकडून ते शिळे मासे कोणीच विकत घेत नव्हते. मग त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना एक उपाय सुचला त्यांनी एक छोटा फिश टॅंक घेऊन जात होते आणि पकडलेले सगळे मासे त्या फिश टॅंक मध्ये टाकत होते आणि मग ते विकायला घेऊन जात असत पण ते मासे सगळे मासे सुस्त होत होते आणि ते मासे खाली तळाला जाऊन बसायचे .
जपानी लोकांना कडक मासे आवडायचे पण हे मासे मऊ पडायचे आणि ते कोणीच घेत नव्हते. आता मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आला होता. सगळे मच्छिमार विचार करू लागले आणि एका हुशार मच्छिमाराला एक उपाय सुचला त्यांनी मासे पकडायला जाताना एक मोठा फिश टॅंक घेऊन गेले आणि मासे पकडून झाल्यावर त्या मास्यांना त्या टॅंक मध्ये टाकत होते आणि त्या फिश टॅंक मध्ये त्यांनी एक छोटा शार्क मासा देखील टाकला कि त्या शार्क माश्याच्या भितीनी ते सगळे मासे खूप ऍक्टिव्ह झाले खूप हालचाल करू लागले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि ते एकदम कडक राहू लागले आणि असेच मासे जपानी लोकांना आवडत होते.
त्या शार्क माश्यामुळे नुकसान होत होत कारण तो शार्क काही मासे खात होता पण बाकीचे मासे खूप ऍक्टिव्ह आणि कडक होत होते.या शार्कनी कास त्या माश्याचा आळस घालवला आणि त्यांना त्यांना ऍक्टिव्ह बनवलं असच आपण पण असाच आळस सोडून पुन्हा जोमाने कमला लागले पाहिजे.
शार्कनी कस त्या माश्याचा आळस घालवला आणि त्यांना त्यांना ऍक्टिव्ह बनवलं असच आपण पण असाच आळस सोडून पुन्हा जोमाने कमला लागले पाहिजे,नाहीतर आपली पण अवस्था त्या माश्यांसारखी होईल पण आपल्याला पण तसा शार्क माशा हवा जेणे करून आपण आपला आलास सोडून देईल, पण असा शार्क मासा आपण आणायचा कुठून , लहान पाणी आपले आई वडील आणि शिक्षक हेच आपले शार्क मासा असतात .त्याच्या मुले आपल्याला शिस्त लागते आणि व्यवस्थित आपण अभ्यास करतो आणि मोठं झालं कि आपला बॉस हा आपला शार्क मासा असतो आणि आपण आलास सोडून व्यवस्थित सगळी काम करत असतो.
मित्रांनो तुम्हाला तुमचा शार्क मासा शोधायचा असेल तर तुम्ही तुमचा आलास सोडून दिला पाहिजे. हा शार्क मासा जर तुमच्या सापडत नसेल तर तुमचा भविष्यकाळाचा विचार करा मग तुम्ही ऍक्टिव्ह राहाल आणि तुमचा आळस निघून जाईल आणि तुम्ही भविष्याचा विचार करून ऍक्टिव्ह हॉटेल आणि तुमचा शार्क मासा तुम्हाला सापडला कि तुमचा आलास निघून जाईल.