xiaomi tab
अर्थ

Xiaomi घेऊन येणार आहे. Mi Pad 5 सिरीज चे ३ टॅबलेट.

जगभरात Xiaomi ने खूप चंगली प्रगती केली आहे. आज जवळ पास सर्व देशात त्यांचे मोबाईल विकले जात आहेत. आणि दरवर्षी ते नवनवीन मोबाईल बाजारात आणत आहेत. आणि लोकंच्या पसंतीस सूत्रात आहेत. आता Xiaomi ने नवीन उत्पादन बाजारात आण्याचे ठरविले आहे; ते म्हणजे Xiaomi Mi Pad 5. या प्रकारच्या उत्पादनात तीन वेगवेगळे प्रकार असणार आहेत. हे नवीन उत्पादन ग्राहकां आवडतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Xiaomi Mi Pad 5 या बदल आपण थोडी महती जाणून जाणून घेऊ यात कोणते कोणते नवीन फिचर आहेत. या Xiaomi Mi Pad 5 मध्ये तीन सीरिज असणार आहे. Mi Pad 5, Mi Pad 5 Pro और Mi Pad 5 Lite आकर्षित डिझाइन असणार आहेत त्या सोबत त्यात नवनवीन फिचर येणार आहे. या मध्ये पाठीमागे दोन तर पुढे एक कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Xiaomi च्या Mi Pad 5 Pro बदल बोलायचे झाले तर चीनच्या माहिती आणि उदयॊग मंत्रालयाकडून (एमआयआयटी) प्रमाणपत्र मिळाल्याचे वृत्त आहे. Mi Pad 5 Pro बोलायचे झाले तर त्या मध्ये Qualcomm Snapdragon 860 चिपसेट सह असणार आहे. त्या सोबत त्या मध्ये डिस्प्ले हा शुद्ध HD असणार आहे. या पेशा जास्त माहिती अजून समजली नाही. बरेच जण त्याच्या साईज बदल बोलत असले तरी त्या बदल अजून तरी कोणतीही माहिती आजू तरी उपलब्ध झाली नाही.

त्याच बरोबर MIIT सर्टिफिकेशन साईट वर मॉडल नंबर सोबत तो समोर आला आहे. हा टॅबलेट 5G तंत्रज्ञान आधारित असल्याचे समजते. या पेक्षा जास्त महती MIIT र्टिफिकेशन साईट जास्त माहिती दिली गेली नाही. ज्या प्रमाणे Xiaomi चे मोबाईल कमी किमतीत चागले फिचर देत आले आहेत . त्याच प्रमाणे सुद्धा टॅबलेट सुद्धा कमी किमतीत ग्राहकांना मिळतील. Xiaomi हि कंपनी भरतील लोकांच्या गरज पाहून त्या प्रमाणे आपले उत्पादन तयार करत आले आहे. जवळ पास त्याचे सर्व उत्पादन भारतातील लोकांना आवडले असून जगातील इतर देशात सुद्धा त्याची चागली प्रगती आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.