नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात माहिती आहे आजच्या लेखात आपण एक खास महत्वपूर्व माहिती घेऊन आलेलो आहोत तर ती तुम्ही नक्की शेवटीपर्यंत जाणून घ्यासाठी वाचा. आपल्या भारत देशातील महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्यासाठी सरकारने मोफत शिलाई मशीन योजना राबवली आहे. पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना २०२२ असे ह्या योजनेचे नाव आहे. ह्या योजनेमध्ये केंद्र सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे.
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवल्या जातात. त्यातलीच एक स्कीम आहे हि फ्री मध्ये शिलाई मशीन. ह्यामध्ये महिलांना अगदी मोफत मध्ये शिलाई मशीन आपल्या घरी मिळणार आहे, त्यांना फक्त एक फ्रॉम भरायचा आहे, तसेच कोणत्या महिला ह्या स्कीम साठी पात्र आहेत कोणत्या राज्यांमध्ये हि स्कीम आहे ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ह्या राज्यांनमध्ये हि स्कीम सुरु आहे.
पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना ह्या अंतर्गत पुढील राज्य आहेत महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक या राज्यांमध्ये सुरू आहे. ह्या राज्यातील सर्व महिला ह्या योजनाचा लाभ घेऊ शकतात. विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेच्या अंतर्गत अर्ज करून त्याच लाभ घेऊ शकतात.
ह्या योजेनसाठी काही नियम लागू आहेत :
नियम १: ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
नियम २: महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न हे रु. 12 हजारांपेक्षा जास्त नसावे.
नियम ३: देशातील केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
नियम ४: या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या प्रेत्येक महिलेचे वय हे २० ते ४० वर्षे एवढे असावे.
ह्या नियमांचे पालन करत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना मोफत शिलाई मशीन ह्या योजनेअंतर्गत मिळेल. ह्या साठी तुम्हाला काही कागद पत्रे देखल लागतील जसे कि आधारकार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट साइझ फोटो, व उत्पन्नाचा दाखला.
ह्या योजनेसाठी अर्ज अश्या पद्दतीने करावा:
गावाकडील तसेच शहरातील महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतेत त्यासाठी त्यांना एक ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. ज्या कोणाला हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी ह्या वेबसाइट वरती जावे. www. india.gov. in ह्या वेबसाइट वरती तुम्ही सर्वप्रथम जा. तुम्हाला ह्या वेबसाइट वरती जाताच त्याच्या पेज ला ह्या स्कीम चा फॉर्म भरण्यासाठी पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही तेथील pdf फाईल डाउनलोड करता येईल ते करून घ्या त्यात एक फॉर्म आहे ह्या स्कीमसाठीचा. त्याची आपण प्रिंट काढून घ्या.
तो फॉर्म भरून आपण त्याला लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून आपण तो फॉर्म संबधीत कार्यलयात जमा करावा. तुम्ही सर्व भरलेली माहिती तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व नंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिली जाईल.
तर मित्रांनो आजच्या लेखातील स्कीम जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी ह्याला जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील गरजू स्त्रिया ह्या योजनेचा लाभ मिळवू शकतील, धन्यवाद.