take-one-teaspoon-of-this-ayurvedic
घरगुती उपाय

एक चमचा हे आयुर्वेदिक चूर्ण घ्या आणि दिव्यात जाळा शरीरातील सर्व नसा मोळ्या होतील, डास, माश्या पळून जातील.

आयुर्वेदात किती ताकत असते हे सर्वाना माहित आहे. और्वेदिक एका औषधाचे खुप उपयोग असतात. एक औषध बऱ्याच प्रकारच्या रोगात उपयुक्त असते. आज आपण असा काही उपाय पाहणार आहोत त्या मुळे आपल्या शरिराला फायदा तर होणारच आहे तसेच घरातील इतर बारीक जंतू सुद्धा नष्ट होणार आहेत. घरात एक प्रकारची सकारात्मक गोष्टी चे वातवरण झाल्या शिवाय राहणार नाही.

और्वेदातील एक चूर्ण आपल्याला दिव्यात टाकून जाळायचे आहे. तो दिवा तेलाचा किंवा तुपाचा असेलत तरी चालेले. तुपाच्या दिव्यात केल्यास खुप जास्त फायदे मिळतात. हे चूर्ण तुम्हला कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळून जाईल, त्याचा वापर खुप सोपा व चागला आहे. यामुळे घरातील डास, झुरळ, माश्या, व बारीक जंतू घरातून निघून जातील. इतर जंतू नाशक पेक्षा हे और्वेदिक चुर्ण खुप उपयुक्त आहे.

याच बरोबर हे चुर्ण दिव्यात जाळे तर शरिराला सुद्धा खुप फायदा आहे. ज्या लोकांना सारख्या शिका येत असतील, तसेच सायनस चा त्रास असेल, असेच अर्ध्या डोके दुकींचा त्रास असेल तर त्या साठी उपयुक्त आहे. एलर्जी चा त्रास, त्याच बरोबर मानसिक स्वस्थ साठी या वनस्पतीचा वास खुप चागला आहे. या वनस्पती जल्यानंतर याचा वास येतो तो वास किंवा धूर हा आपल्या शरीरासाठी खुप चागला असतो.

घरातील बारीक जंतू, डास, माश्या, झुरळ घराबाहेर काढण्यासाठी खुप उपयुक्त आहे. इतर बाजारातील केमिकल युक्त पावडर किंवा उदबत्ती वापरण्या पेक्षा हे चूर्ण खुप फायदेशीर आहे. या मुळे कुठला हि त्रास होत नाही. हे चूर्ण कसे उपयोगात आणायचे आणि कोणते आहे ते पाहु.

आपण सर्व जण गघरात दिवा लावतो तो दिवा एकत्र तेलाचं किंवा तुपाचा असते. त्या एक चूर्ण टाकायचे आहे. ते चुर्ण आहे. वेखंड पावडर. हे कोणत्याही दुकानात सहज रित्या मिळते. आपण जो दिवा लावतो त्या दिव्यात एक चमचा वेखंड पावडर टाकायचे आहे. नंतर तो दिवा लावायचा आहे. शक्यतो दिवा हा तुपाचा लावावा त्याचे खुप सारे फायदे मिळतील. हा दिवा एक आठवडा लावावा. त्या नंतर त्याचे फायदे चागले दिसण्यास सुरवात होईल. आपले मानसिक स्वस्थ चागले होईल त्यासोबत आपले घर सुद्धा शुद्ध होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या