ज्योतिष शास्त्राच्या मते ग्रहांच्या हलचालीमुळे असे काही योगा योग तयार होत आहेत कि येणाऱ्या २०२२ ते २०३५ परेंत काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ह्या राशींचे भाग्य अगदी सातव्या शिखरावर राहणार आहे. ह्या राशीच्या लोकांवर महादेवांची कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीची कृपा ह्या राशीच्या लोकांवर होणार आहे. तसेच १८ जून रोजी शुक्राची राशी बदलत आहे, शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीसाठी महत्वाचा आहे, आणि मिन राशी हि त्याची उच्च राशी आहे, तर कन्या हि त्यांची दुर्बल राशी आहे. शुक्र शुभ असेल तर ते भाग्यवान ठरते.
शुक्र बदलताच काही राशींसाठी चांगले दिवस सुरु होतील ह्या लोकांचे नशीब जोरदार साथ देणार आहे. ह्या राशींच्या लोकांना भरपूर यश मिळणार आहे. इतके दिवस हे लॉग ज्या दुःखातून जात होते. ते दुःख आणि दुःखाचे दिवस देखील दूर होतील जीवनातील समस्या अडचणी दूर होऊन त्यात आनंदी आनंद सुख येईल. तसेच ५ जून मध्ये कुंभ राशीत फिरणारा शनी वक्र झाला आहे. शनी देव हे १२ जुलै पर्यंत येथेच राहतील व ते नंतर मकर राशीत जाऊन ते वक्रीय अवस्थेत २३ ऑक्टोबर पर्यंत वक्रीय अवस्थेत राहील.
शिणीची वक्रीय अवस्था हि त्यांची उलटी हालचाल आहे. ज्या वेळी शनीदेव आकाशात वरती जाताना दिसतात. हा काळ करियर च्या दृष्टीने हा काळ कुंभ राशीसाठी चांगला जाणार आहे. महिन्याच्या सुरवातीला नव्या ग्रहाचा स्वामी मंगळ पराक्रमी घरात बसून दहाव्या भावाला पूर्ण दृष्टीने पाहिल ह्यामुळे हा काळ काही राशींसाठी अनुकूल असेल, आणि तुमचे करियर पुढे नेण्यात पूर्ण योगदान देईल.
जून २०२२ ते २०३५ पर्यंत सातव्या शिखरावर असेल ह्या काही राशींचे नशीब. हा काळ ह्या राशींसाठी अतिशय सुंदर आहे सुखाचा काळ असणार आहे, चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
मिथुन राशी: जून २०२२ ते २०३५ पर्यंत तुमचे नशीब उजळून जाईल, आता तुमच्या भाग्यात वाढ होणार आहे, स्वामींच्या कृपेने येणाऱ्या काळात सुख लाभेल स्वामींच्या कृपेने मार्गातील सर्व संकटे दूर होतील. जीवनातील संकटे आता संपतील आणि स्वामींच्या कृपेने पैस्यांच्या संबन्धित समस्या देखील संपतील. जुन्या मित्रांच्या मदतीने परदेशी प्रवास देखील घडेल.
धनु रास: तुमच्या मार्गातील सर्व संकटे दूर होतील. तुमच्या प्रगतीत वाढ होईल. नवीन नोकरी मिळेल, नोकरीत प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नोकरीत मोठ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसम्मान वाढेल.
कन्या रास: तुम्हाला जीवनात अगदी रातोरात अगदी मोठे बदल झालेले दिसतील आता जून २०२२ ते २०३५ पर्यंत स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यात रात्रंदिवस प्रगती करू शकाल आणि अनेक प्रकारे प्रगती करू शकाल. व्यापारी वर्गात अचानक मोठा लाभ होण्याचे चान्स आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय मोठ्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास: ह्या राशीच्या लोंकाना पैसा वाढेल तुमचे उत्पन्न वाढेल. पूर्वी पेक्षा तुम्हाला जास्त पैसा मिळेल. कोणतिही समस्या तुमच्या दूर होतील. तुम्ही खूप भाग्यवान आहेत असे तुम्हाला ह्या काळात वाटेल, कारण आता रडण्याचे दिवस संपले आहेत आणि सुखाचे आनंदाचे दिवस आले आहेत. ह्या राशीवर स्वामींची कृपा बरसणार आहे. धनलाभाचे योग आहेत, तसेच तुमचे शरीर देखील निरोगी राहील. जून २०२२ ते २०३५ पर्यंत तुम्ही यशाच्या नवीन शिखरावर असाल सर्व अडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ रास: स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्रगती होईल, नोकरीत प्रोमोशन मिळतील. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठ अधिकारयांसोबत तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या जीवनातील अनेक त्रास संपतील. अनेक बाबतीत तुमची वेगवेगळ्या पातळीवर मदत होईल.
मिन रास: ह्या राशींच्या लोकांना प्रवासात काळजी घेणे मह्त्वाचे ठरेल. तुम्ही परदेशात व्यवसाय सुरु करू शकता. तुमच्या नशिबात अनेक धनलाभाचे योग आहेत. जीवनातील अनेक संकटे संपतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. परदेशी प्रवास घडतील. नवीन नोकरी मिळाल्याने तुमच्या मनात आनंद आणि उत्साह राहील.
मित्रांनो आजच्या ह्या लेखात तुमच्या राशीचा समावेश आहे कि नाही हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.
टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.