लाईफस्टाईल

असा कोणता पक्षी आहे जो फक्त पावसाचेच पाणी पितो? मला खात्री आहे कि ९९ टक्के लोकांना माहिती नसेल ह्या पक्षयाचे नाव.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या लेखाचा टॉपिक म्हणजे एक प्रश्नच तुम्हाला विचारला होता जायचे उत्तर ९९ टक्के लोकांना माहिती नसावे प्रश्न असा होता कि असा कोणता पक्षी आहे जो कि फक्त पावसाचेच पाणी पितो ? मित्रांनो ह्या जगात असा एकच पक्षी आहे तो कोणत्याही नदी, तलावातील पाणी पीत नाही तो फक्त ढगातून पडणारे पावसाचे थेंब पिऊनच आपली तहान भागवतो. आजच्या लेखात आपण हेंच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा लेख संपूर्ण अवश्य वाचा.

ह्या पृथ्वीतलावरील प्रेत्येक सजीव प्राण्याला पक्ष्याला अगदी झाडांना देखील अन्न आणि पाण्याची गरज असते, ह्या दोनच गोष्टींवर सजीव जगत असतो, काहीजण कमी पाणी पिऊन जगतात तर काहींना जास्त पाणी लागते ते ते त्यांच्या मूलभूत गरजेनुसार पाणी पितात. परंतु आपण आजच्या लेखात ज्या पक्ष्याबद्दल जाणून घेत आहोत त्या पक्ष्याचे खूपच वैशिष्ठ आहे ते म्हणजे तो फक्त आणि फक्त पावसाचे पाणी पितो. होय ह्या पक्ष्याला जर तुम्ही कोणत्याही भांड्यात जरी पाणी ठेवले तरी तो त्यातील पाणी पिणार नाही एवढेच नाही तर तो तालवातील किंवा कोणत्याही नदी ओढ्यातील पाणी देखील पाणी पित नाही. तो आपली तहान फक्त पावसाच्या पाण्यावरच भागवतो.

आपण ज्या पक्ष्याबद्दल सांगत आहोत तो पक्षी आहे चातक पक्षी खूप जणांनी ह्या पक्ष्याबद्दल माहिती देखील असेल, हा फक्त पावसाचेच पाणी पितो. ह्या पक्ष्याला अगदी कितीही तहान लागली असेल आणि त्याला जर तुम्ही अगदी स्वच्छ पाण्याच्या तलावात जरी टाकले तरी तो त्याही साधी चोच देखील उघडत नाही. जणू तो ह्या त्याच्या सिद्धांताबद्दल खूपच ठाम आहे. तो अगदी तहानेने मरून जाईल परंतु तो दुसऱ्या कोणत्याही पाण्याच्या स्रोतातील पाणी पिणार नाही.

चातक पक्ष्याबद्दल जाणून घ्याच झाले तर हा पक्षी फक्त आफ्रिका व आशिया खंडात आढळतो. भारतात हा पक्षी उत्तराखंडमध्ये तुम्हाला सापडतो. उत्तराखंडच्या गढवाल येथील लोक ह्याला चोली असे देखील संभोधतात. गढवाल येथील लोकांच्या मते तो फक्त ढगाकडे आकाशात तर्क लावून पाहत राहतो, तो तहानेने अगदी कासावीस होऊन जाईल परंतु तो इतर कुठलेही पाणी पित नाही. पावसातही हा पक्षी फक्त स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचेच पाणी पितो. चातक पक्ष्याला आणखी वेगळ्या वेगळ्या नावाने देखील ओळखले जाते जसे कि मारवाडी मध्ये त्याला माघवा आणि पापिया असेही म्हणतात.

जगात अनेक प्रकारचे पक्षी आहेत आणि प्रेत्येकाचे असे एक वेगळे वैशिष्ठ आहे. जसे की जगात एक पक्षी असा आहे कि जो आपले घरटे बांधत नाही त्याचे नाव आहे करकोचा हा घरटे बांधत नाही हा पक्षी फक्त गवतावर अंडी घालून ते उबवतात. त्याचबरोअबर जगातील सर्वात मोठा पक्षी हा शहामृग आहे आणि त्याचे वजन अगदी १५५ किलोग्रॅम एवढे आहे, आणि ते ७५ वर्षे जगतात. पुढील लेखात आम्ही तुम्हाला अश्याच काही मनोरंजन व माहितीपूर्वक गोष्टी सांगूत. आजचा लेख आवडला तर असेलच तर मित्रांनो आजच्या लेखाला लाइक व तुमच्या मित्रांना शेयर नक्की करा.