धार्मिक

वटपौर्णिमा बदल संपूर्ण माहिती

वटपौर्णिमा बदल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा कशी साजरी करायची आणि त्या साठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत या बदल जाणून घेऊ. येणाऱ्या गुरुवारी वटपौर्णिमा केली जाणार आहे. या दिवशी जेष्ठ पौर्णिमा आहे. पत्येक वर्षी जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे जेष्ठ पौर्णिमा असे म्हणतात. या वर्षी गुरुवारी येणारी वटपौर्णिमा संपूर्ण दिवस भर असणार आहे. यामुळे तुम्ही दिवस भरात कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. समजा का तुमच्या घरा जवळ वडाचे झाड नसेल तर तुम्ही घरच्या घरी वटपौर्णिमा ची पूजा करू शकतात.

वडाच्या झाडाचची पूजा करून आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य मिळावे. तसेच पुढील सात वर्ष हाच नवरा मिळावा या साठी महिला वटपौर्णिमीची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात. सावित्रीने आपल्या पतीचे जीव वचवण्यासाठी या वडाच्या झाडाखाली बसून यमदेवाला प्रसन्न करून पतीचे जीव वाचले होते. या मूळे वटपौर्णिमा केली जाते.

वटपौर्णिमा कशी साजरी कारवी याबद्दल जाणून घेऊ. सौभाग्य स्त्री ने आपल्या व पतीच्या दीर्घ आयुष्याबद्दल प्रार्थना कारवी. वडाच्या झाडाची पूजा करताना लागणारे साहित्य कोणते लागते या बदल थोडी माहिती जाणून घेऊ. पांढरा दोरा, धूप, हळदी कुंकू, फुले, एका कलशात पाणी, पंचअमृत, अगरबत्ती, दिवा, आणि हिरव्या कालच्या बांगड्या. या सर्व गोष्टी घेऊन आपण आपल्या घरा जाळील वडाच्या झाडाची पूजा करत असतोत.

जर का आपल्या घरा जवळ वडाचे झाड नसेल तर आपण घरच्या घरी सुद्धा पूजा करू शकतात. त्या साठी आपल्या घरातील पाटावर वडाच्या झाडाचे चित्र काढावे आणि त्याची पूजा करवी. ज्या प्रमाणे आपण झाडाची पूजा जाऊन करतो तशीच पूजा येते करायची आहे.  त्या ठिकाणी रिकामी जागा असेल तर त्याच्या भवती फेऱ्या पूर्ण कराव्या. पण शक्यतो झाडाची फांदी तोडून ती घरी आणून त्याची पूजा करू नय.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.