धार्मिक

बाप्पांची दररोज पूजा करताना करा हे एक काम वर्षभर पैसा कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो ३१ ऑगस्ट मंगळावर आणि ह्या दिवशी आहे गणेश चतुर्थी ह्या दिवशी आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होते. ह्यालाच गणेश उत्सवाचा प्रारंभ होतो. मित्रांनो गणपती बाप्पांचे आगमन होताच घरात सुख समृद्धी येते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही छोटे छोटे उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर आपल्या घरात रिद्धी सिद्धी सुख वैभव संपन्नता निर्माण करतात. मित्रांनो जाणून घेऊयात कि गणपती उद्या बसणार ते अनंत चतुर्थी पर्यंत आपण ह्या १० ते ११ दिवसांच्या कालावधीत दररोज करावयाचा एक अत्यंत साधा सोपा उपाय.

ह्या उपायाने आपल्या घरात संपूर्ण वर्षभर कोणत्याही वस्तूंची कमी भासून देणार नाही. पैस्यांच्या समस्या असतील. तुमच्या घरात दरिद्री असेल, पैस्यांच्या समस्या असतील तर आर्थिक समस्या जीवनातील दुःख कष्ट आजारपण ह्या सर्वातून मुक्ती मिळण्यासाठी आपण गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी परेंत आपण हा छोटासा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो आजचा उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला शिवलिंगाची गरज आहे. आपल्या घरातील शिवलिंग आहे, त्या पिंडीवर आपण हा उपाय करायचा आहे. गणेश पुराणानुसार हा उपाय जी व्यक्ती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यन्त हा उपाय करते तिच्या घरात रिद्धी सिद्धी पाणी भारतात. त्याच्या घरात वैभव, मान प्रतिष्ठा हे सर्व काही त्या व्यक्तीस लाभते.

आजच्या उपायासाठी शमीपत्र लागणार आहेत. अश्या ह्या शमीची पाने आपण घ्याची आहेत व त्यातील पाच पाने आपण मनोभावे शिवलिंगावरती ठेवायची आहेत. शिवलिंग असते त्या शिवलिंगावर संपूर्ण शिवपरिवार समाहित आहेत. आणि ह्या शिवलिंगावर गणपती बाप्पांचे स्थान आहे ते आपण पुढील फोटोत दाखवले आहे त्या ठिकाणी आपण ह्या शिवलिंगावर आपण थोडेसे जल अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी शिवलिंगवरती पाच शमीची पाने आपण त्यावर मनोभावे अर्पण करायचे आहेत. त्यानंतर ३ शमीपत्र आपण शिवलिंगवरती अर्पण करायची आहेत.

त्यानंतर आपण एक शमीपत्र आपण हे आपल्या देवघरातील शिवलिंग जेथे आपण ठेवले आहे त्या देवघराच्या चौकटीवर डावीकडे आपण म्हणजेच तुमच्या उजव्या हाताला आपण त्या ठिकाणी एक शमीपत्र अर्पण करायचे आहे. आणि त्या ठिकाणी आपण ते समर्पित केल्यानंतर आपण त्या ठिकाणी देवघरात आपण तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हे सर्व पूजा करत असताना अर्पण करत असताना आपण भगवान श्री गणेशांचे नामःस्मरण आपण सातत्याने करायचे आहे. हि सर्व पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला मनोमन प्रार्थना करा कि माझ्या घरातील सर्व संकटे, गरिबी, सर्व प्रकारच्या पीडा अजरापण दूर होऊदेत आणि धन, संपदा, आरोग्य ह्यांची प्राप्ती होऊदेत. अशी प्रार्थना करायची आहे. तुम्हा सर्वांना गणपती चतुर्थीच्या शुभेच्छा. मित्रांनो कॉमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहण्यास विसरू नका.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.