धार्मिक

या ५ गोष्टी आजच सोडा, घरात गरिबी, दरिद्रता आणतात.

ज्या घरात नेहमीच अध्यात्मिक गोष्टीचा वावर जास्त असतो त्या त्याठिकाणी देवांचे आशीर्वाद असतात. घरात नेहमी तुपाचा दिवा लावून ठेवावा. त्या घरामध्ये सर्व देवदेतांचे आशीर्वाद असतात. त्या ठिकाणी मत लक्ष्मी वास करते. त्या घरात कधीच दरिद्री येत नाही. माता लक्ष्मीची पूजा रोज करणे खुप चागले असते. जे लोक रोज माता लक्ष्मी मनापसून पूजा करता, लक्ष्मीची उपासना करतात त्याना कधीच धनाची, पैसाची कधीच कमी पडणार नाही. यासाठीच रोज देवाची पूजा करत जा. घरातील देव कधी पूजा नाकारत असे ठेऊ नका.

या मध्ये काही जण रोज देवाची पूजा करतात, तसेच माता लक्ष्मीची पूजा करून सुद्धा घरात पैसा येत नाही, घरत नेहमी दरिद्री येत जाते. अशा वेळी आपल्या कडून काही चुका होत आहेत का. या कडे लक्ष द्याला हवे. आपण काही अशा चुका करत आहोत का ज्या मुले आपल्याला त्रास होते आहे. आज पण अशा काही चुका पाहणार आहोत; त्या तुम्ही चुकून सुद्धा करून नका.

आपल्या घरात यणारे पाहुणे. पाहुणे आल्यावर कधीही त्यांच्या बदल वाईट विचार करू नका. त्यांचे स्वागत नेहमी आनंदाने करा. घरात कोणतेही पाहुणे आल्यावर त्याना आधी पाणी द्या. कारण पाणी दिल्याने अनेक अशुभ ग्रहांचा प्रभाव आपल्यावर कमी होतो. आपल्याला जो त्रास होत आहे, त्या मध्ये काही ग्रहांचा आपल्यावर पडणार प्रभाव असतो.वाईट प्रभाव कमी करण्यासाठी घरात आलेल्या परहुण्याना पाणी देत जा.

आपल्या घरात मध हे असतेच. ज्या घरात मध असते त्या घरात सकारत्मक ऊर्जा सत्त येत असते. पण मध घरात ठेवीची पद्धत जर तुम्ही चुकत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होत असतात.मध हे कधीपण चागल्या जागेत ठेवावे, यामुळे आपल्याला एक पकारची सकारत्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी मदत होते. मित्रांनो तिसरी गोष्ट अनेक जण माता लक्ष्मी ची पूजा करतात. पण या पूजा मध्ये रोजच्या रोज नकरता त्या मध्ये अखंड पणा ठेवत नाही, एक दिवस नंतर कधी तीन दिवस नंतर पूजा करतात. माता लक्ष्मी हि खुप चंचल असते त्यामळे माता लक्ष्मीला प्रसन्न कारण्यासाठी सत्त आराधना करवि लागते. त्यामुळे रोजच्या रोज पूजा करत जा.

आता पण चौथी गोष्ट पाहू मिंत्रानो पण घरा बाहेर जात असतो. बाहेर खुप ठिकाणी फिरून येतो. आपण बाहेर फिरताना आपल्या सोबत बऱ्याच ऊर्जा आपल्या सोबत येत असतात. त्या येणाऱ्या ऊर्जा कधी चागल्या असतात कधी वाईट असतात. या ऊर्जा पण घरी गेल्यावर सुद्धा आपल्या सोबत येत जातात. त्या वाईट ऊर्जा आपल्या घरात येऊ नय या साठी आपण घालून गेलेल्या चप्पल, बूट घराबाहेर सोडाव्यात, आजकाल काही लोक त्याच चप्पल, बूट घरत घेऊन जातात. हे करणे योग्य नाही हे लक्षात ठेवा. बाहेरून आल्यावर नेहमी आपले हात पाय नक्की धूत जा. या मुळे आपली नकारत्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होईल.

सर्वात शेवटची गोष्ट वस्तू शास्त्रा मध्ये असे संगितले जाते कि आपले घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे, घरातील पत्येक रूम, प्रत्येक कोपरा हा स्वच्छ असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी नकारत्मक ऊर्जा रहात नाही. आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचे आगमन लगेच होते व ठिकाणी जास्त काळ लक्ष्मी रहात असते. वरील सर्व गोष्टी तुम्ही अवश्य करून पहा यात तुम्हला नक्की फायदा होताना दिसेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.