पवित्र श्रावण महिन्यात महादेवाला राशीनुसार या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतील.
राशिभविष्य

पवित्र श्रावण महिन्यात महादेवाला राशीनुसार या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतील.

श्रावण महिना हा खुप पवित्र महिना म्हणून मानला जातो. हा महिना आध्यत्मिक गोष्टी करण्यासाठी सर्वात चांगला आहे. याच महिन्यात बरेच लोक विविध धर्मक कार्यक्रम, पूजा किंवा उपासना करतात. यामुळे त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील अशी सर्व भक्तांची धरण असते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बरेच जा उपवास ठेवतात.

श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे. याच महिन्यापासुन भगवान विष्णू हे चार महिण्यासाठी निद्राअवस्था मध्ये जातात. आणि त्यानंतर महादेवाच श्रुष्टि चे चक्र चालवतात. अशी मान्यता आहे. श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठीचा उत्तम काळ असतो. त्यात हि श्रावणी सोमवार हे सर्वांत चांगले दिवस मानले गेले आहे.

यावर्षी श्रावण महिना येत्या काही दिवसात सुरु होणार आहेत. म्हणजेच २९ जुलै महिन्यापासुन सुरु होणार आहे. आणि २७ ऑगस्ट महिण्यात संपणार आहे. यावर्षी चार श्रावणी सोमवार आले आहेत. पहिला श्रवणी सोमवार हा एक तारखेला आला असून दुसरा आठ, तिसरा पंधरा आणि शेवटचा बावीस तारखेला आह. श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी उपवास ठेवल्यास चांगले लाभ मिळतात.

याच महिन्यात राशी नुसार जर का आपण भगवान महादेवाला वस्तू अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात. आपल्या राशी नुसार कोणत्या वस्तू अर्पण करायच्या असतात आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच विधिवत पूजा करून आपण आपल्या जीवनातील त्रास बऱ्याच पमाणात कमी करून घेऊ शकतोत.

महादेवाला राशीनुसार कोणत्या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतील

राशी नुसार या वस्तू अपूर्ण करा महादेवाला.

मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी मसूर आणि लाल फुले शिवलींगावर अर्पण करावी त्याच सोबत थोडे गूळ सुद्धा अपूर्ण करावे यामुळे सुद्धा लाभ मिळू शकतात. वृषभ आणि तूळ या राशींच्या लोकांनी पांढरी फुले आणि कापसाची वस्त्र अर्पण करवावीशक्य असेल तर त्या वस्त्रांना अत्तर लावावे आणि माव्याचा नैवद्य म्हणून महादेवाला दाखवावा.

मिथुन आणि कन्या राशींच्या लोकांनी हिरवे मूग आणि बेलपत्र वाहू शकतात. त्याच सोबत हिरवे फळ सुद्धा तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात. कर्क राशींच्या लोकांनी पांढरी फुले आणि दूध अर्पण करू शकतात. त्याच तंदुल सुद्धा अपूर्ण केले तरी चालते. सिंह राशीच्या व्यक्तीने बाजरी किंवा गहू अर्पण केले तरी चालते त्याच सोबत प्रसाद म्हणज गूळ अपूर्ण केला तरी चालते.

हे पण वाचा :- लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिशेला लावा दिवा. आर्थिक समस्या होतील कमी.

धनु आणि मिन राशींच्या लोकनी हरबरा दाळ अर्पण केली तरी चालते त्याच सोबर बेसनाचे लाडू सुद्धा प्रसाद म्हणून दखवले तरी चालते. मकर आणि कुंभ काली तीळ आणि काळे उडीत अपूर्ण करू शकतात. आणि प्रसाद म्हणून पाच ते सहा बदाम सुद्धा ठेऊ शकतात. या वस्तू होत्या ज्या महादेवन आवडणाऱ्या असून त्या त्या रशिकण्या व्यक्तीने अपूर्ण कराव्यात ज्यामुळे जास्त लाभ मिळू शकतात.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.