Farm of Happiness
लाईफस्टाईल

ही प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या मूळ गावी जाऊन करते शती, मुलगीही आहे अभिनेत्री.

शेतात काही काम नाही असे म्हणत सर्व जण शहराकडे धाव घेत आहे. तसेच शेतात खुप काम असते म्हणून शेती सोडून लोक दुसऱ्या उद्दोग धंद्याला लागत आहे. त्यामुळे शेती करण्यसाठी गावाकडे लोक कमी होत आहते. तसेच शहरात राहणारे लोक कधीतरी गावाकडे जाऊन शेती करतात फक्त एक आवड म्हणून. पण त्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल याची अपेक्षा करत नाही.

आशिष एक मराठी अभिनेत्री ती कित्येक वर्ष झाले ती आपल्या गावाकडे जाऊन शेती करत आहे. आणि तिच्या सोबत तिचे पती पण तिला देतात साथ. आता ती अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला येत असलेलं. ती अभिनेत्री आहे संपदा जोगळेकर कुलकर्णी. संपदा जोगळेकर हि अभिनेत्री उत्तम दिगदर्शक असून एका उत्तम निवेदिका म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ती एक उत्तम उद्योजक म्हणून सुद्धा नाव होत आहे.

marathi actress sampada joglekar kulkarni

संपदा जोगळेकर यांनी आपले शीक्षण मुबई विद्यापिठातून पूर्ण केले. ठाण्यातून आल्या अभिनयाची सुरुवात त्यानी केली. अभिनयासोबत त्या एक उत्तम निवेदिका सुद्धा आहेत. कित्येक कारेक्रमात त्यानेही निवेदकाचे काम केले आहे. उत्तम अभिनेत्री ते उत्तम शतकारी असा प्रवास मजेशीर आहे. संपदा जोगळेकर आणि त्याचे पती राहुल कुलकर्णी यांनी वयाच्या ४० वर्षा नंतर काहीतरी वेगळे करायचे असे ठरवले होते. खूप काही गोष्टीचा विचार केल्यावर त्यानी आपली गावाकडची शेती करायची ठरवली. राहुल हे जे जे स्कुल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून ते जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह हेड म्हणून कार्यरत होते. तरीपण त्यानी शेती करण्याचे ठरवले.

राहुल आणि संपदा कुलकर्णी या दोघानी आपली गावाकडील जमीन योग्य पद्धतीने काम करून त्या ठिकाणी भरघोस पीक घेत आहेत. शेती करताना कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नाकारता सेंद्रिय खता पासून शेती करायची असे ठरवले होते. त्यामुळे त्याना चागले उत्त्पन्न होत आहे तसेच त्याच्या भाजी व फळे याना चंगली मागणी येत आहे.

marathi actress sampada joglekar kulkarni

त्याच बरोबर शेती कशी करायची याबद्दल महत्वाची माहित ते ऑनलाइन पद्धतीने देत असतात. त्याच सोबत ऍग्रो टुरिझमच्या नवीन संकल्पनेमुळे आता शेती बगण्यासाठी सुद्धा गर्दी होत आहे. संपदा कुलकर्णी ची लाकडकी लेक शर्वरी कुलकर्णी हि एक उत्तम अभिनेत्री असून तिने काही दिवसा पूर्वी लग्न केलं. तिने तिचं इंस्टाग्राम अकाउंट वरून हि बातमी फोटो शेयर करून दिली.