लाईफस्टाईल

पावसाळ्यात घरामध्ये गोम येत असतील तर करा हे घरगुती उपाय.

देशात सर्वत्र पाऊस चालू आहे म्हणजे मान्सून सुरु आहे. अशा काळामध्ये बरेच लोक बाहेर फिरायला जातात. त्याच सोबत निसर्गर प्रेमी विविध निसर्गाच्या छटा पहाण्यासाठी विविध ठिकाणी भेट देतात. पावसाळा हा ऋतू सर्वाना अडतो असे नाही. काही लोक पावसाळ्यात विविध ठिकाणी भेट देतात दर काही घरीच राहणे पसन्त करतात.

पावसाळा निसर्गा साठी चांगला असला तरी काही समस्या हा ऋतू घेऊन येतो. बरेच छोटे किडे, डास, विविध सर्पटणारे प्राणी आपल्या घरात मोठ्या प्रमाणत शिरकाव करतात. काही किटके त्रास देणारी असतात. अशा काही कीटका सोबत सर्पटणार छोटा पण थोडा चपळ प्राणी म्हणजे गोम होय. गोम पावसाळ्यात बऱ्याच प्रमाणात बाहेर येतात.

गोम कोठे आढळतात.

गोम हा कीड किंवा सर्पटणार प्राणी शक्यतो बागेत कचरा ज्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी तसेच, ज्या ठिकाणी तोडलेले लाडके आणि पाचोळा असतो त्या ठिकाणी जास्त प्रमाणत आढळतात. अशा ठिकाण जवळ आपले घर असेल तर ते नक्कीच आपल्या घरात येण्याची शक्यता जास्त आहे. जर का तुम्हला गोम घरात येण्याची शक्यता जस्त वाटत असेल तर तुम्ही घरगुती टिप्स वापरून गोम आणि इतर किड्यां पासून आपला बच्याव करू शकतात.

घरापासून किड्यां दूर ठेवण्याचे काही उपाय.

गोमला आणि काही किड्याना आपल्या घरापुसन दूर ठेवण्यासाठी काही टिप्स वापरू शकतात. या टिप्स मुळे संपूर्ण पावसाळ्यात तुम्हला त्रास देण्यसाठी कोणतेच किडे किंवा छोटे प्राणी घरात येणार नाही. खाली दिलेल्या काही टिप्स नक्की उयोगात आना.

  • सर्वप्रथम 1/2 लिटर पाण्यात 3 चमचे मीठ आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि चांगले मिसळा.
  • आता हे मिश्रण एका बाटलीत भरून बाथरूमच्या नाल्यात किंवा स्वयंपाकघरातील नाल्यात टाका.
  • आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया करा. यामुळे पावसाळ्यात गोम आणि इतर किडे कधीच येणार नाही.

रॉकेलचा वापरा करा.

रॉकेल हे असे द्रव आहे की त्याच्या तीव्र वासामुळे गोम आणि इतर किडेही सहज पळून जातात. याचा वापर करून तुम्ही पावसाळ्यात घरातून उडणाऱ्या मुंग्याही पळून जाऊ शकता. त्यासाठी या टिप्स फॉलो करा-

  • सर्व प्रथम 1 मीटर पाण्यात 1 कप रॉकेल तेल घालून चांगले मिसळा.
  • आता हे मिश्रण एका फवारणी करणाऱ्या बाटलीत भरून बागेत, झाडावर आणि घराच्या बाजूला शिंपडा.
  • त्याच्या तीव्र वासामुळे, प्राणी कधीही घरात प्रवेश करणार नाही.