घरगुती उपाय

स्वामी म्हणतात; इथे ठेवा ३ रुपये काही दिवसात चमत्कार बघा.

कोणताही व्यक्ती असो तो घरात नेहमी चागल्या गोष्टी घडाव्यात या साठी काही ना काही प्रयत्न करत असतो. घरातील आनंदी वातावरण आपल्याला चागले काम करण्याची शक्ती प्रदान करत असते. प्रसन्न मनाने पण घरा बाहेर जात तो. आणि आपली सर्व कामे पूर्ण होतात, आलेल्या अडचणी दूर होतात. घरातील आनंदी आणि सकारत्मक ऊर्जा आपल्यात आलेली असते. यामूळे आपल्या घरात माता लक्ष्मी चे आगमन होते.

या सकारात्मक ऊर्जा व आनंदी वातावरण आपल्या घरात रहण्यासाठी; आध्यत्मिक वातावरण आपल्या घरात असायला हवे, यातून बऱ्याच प्रमाणत चागले काम करण्याची ऊर्जा मिळत असते. असेस काही उपाय आहेत ते पण केल्यावर आपल्याला त्याचा खुप चागला फायदा मिळतो. त्यामुळे घरातिला नाकारत्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. आणि ज्या ठिकाणी साकारत्मकता असते त्याठिकाणी मतात लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि सर्व आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते.

आज आपण खुप सोपा पण खुप उपयुक्त असा उपाय पाहुयात. या उपाय साठी कोणत्याही जास्त साधनांचा वापर न करता हा उपाय करायचा आहे. खुप सोपा आणि सरळ आहे. हा उपाय बऱ्याच जणांनी केला असून त्यांना त्याची प्रचित सुद्धा अली आहे. तर तुम्ही सुद्धा हा उपाय करून पाहू शकतात. या साठी जास्त साहित्य न लागतात तुमची मनापसून श्रद्धा लागणार आहे.
आपली श्रद्ध आणि एकाग्रता जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यत्न कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्या साठी तुमच्यात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हा उपाय करताना काय करायचे आहे हे जाणून घेऊ . हा उपाय करण्यासाठी तीन लाल रंगाची छोटी वस्त्रे लागणार आहेत. त्यासोबत तीन एकाच प्रकारची नाणी लागणार आहे. एकाच प्रकारची नाणी म्हणजे एक, दोन, पाच,आणि दहा या पैकी कोणत्याही एका रुपयाची तीन नाही घ्याची आहे.

आपण रोज घरात देव पूजा करतो ती पूजा झाल्यावर एका पटावर तीन छोटे वस्त्र ठेवा, त्यानतंर एका डिश मध्ये तीन नाणी ठेवा, त्या नाण्याची पूजा करा नंतर स्वच्छ धून त्या तीन वस्त्रां मध्ये ठेऊन त्याची गाठ बांधा.त्या श्री स्वामीं समर्थ, किंवा माता लक्ष्मी च्या पाया जवळ ठेवून त्याची पूजा करायची आहे. आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे. त्यानतंर घरात येताना आपल्या उजव्या बाजून मुख्य दरवाज्या वरती हे तीन नाणी बांधून ठेवाच्या आहेत. मित्रांनो यामुळे आपल्या घरात स्कारात्मकता येते . घरात आनंदी वातावरण रहाते. सर्व आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. काही दिवसात याचा फायदा नक्की तुम्हला दिसेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.