घरगुती उपाय

घरगुती रामबम उपाय, दातदुखी अगदी एका मिनटात होईल गायब.

मित्रांनो तुमचे दात दुखत असतील, दाढ दुखत असेल, खूप ठणक लागत असेल दात किडलेले असतील तर ह्या सर्वांवर एक असा एक रामबाण घरगुती उपाय तुमच्या सर्वसांसाठी खास आजचा लेख आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला लागणारे साहित्य पैकी लवंग जे कि घरात असतेच त्यानंतर आहे ते म्हणजे कापूस, भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर देखील चालेल. तर ह्याच घरगुती साहित्याचा वापर करून आपण आजचा उपाय करणार आहोत, ज्यामुळे आपल्या दातदुखी व इतर सर्व दातांच्या व्याधी दूर होतील.

जेव्हा आपले दात दुखतात तेव्हा आपण दवाखान्यात जाईला लागतो पंरतु त्याआधीच आपण आपल्या दातांची व्यवस्थित निगा राखली तर दातांच्या समस्या येणार नाहीत. आपण जेवतो त्यानंतर जे अन्नकण दातांना चिटकतात आणि जर ते तसेच राहिले किंवा आपण दोन वेळा जर ब्रश केला नाही तर तुमच्या दातांना कीड लागते, कॅविटी होते. अशी कॅविटी दूर करायची असेल तर आपलयाला फक्त ३ पदार्थ लागतात त्यातील पहिला म्हणजे लवंग (cloves) हि लवंग जी आहे ती अँटीबॅक्टरील आहे अँटिसेप्टिक आहे. म्हणूनच आयुर्वेदात अनेक ठिकाणी ह्याचा वापर केला जातो, अनेक तेलांमद्ये देखील ह्याचा वापर केला जातो.

ह्या ठिकाणी आयुर्वेदात दररोज एकच लवंग दररोज चघळून चावून खाण्याचा सल्ला दिला जातो कारण तुमच्या तोंडाची दुर्गंधी तसेच तोंडात काही इन्फेकशन झाले असेल तर ते देखील दूर होते. म्हणूनच आयुर्वेद सांगते कि दररोज एक लवंग आपण चघळून चावून खाल्ली पाहिजे. आजच्या उपायासाठी आपण ही एक लवंग आहे ती बारीक करून घ्याची आहे.

दुसरा पदार्थ आपण आजच्या उपायासाठी दुसरा पदार्थ आपण वापरत आहोत तो म्हणजे भीमसेनी कापूर किंवा साधा आपण कापूर जरी घेतला तरी चालतो परंतु भीमसेनी हा शुद्ध असतो त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो क्रिस्टल रूपात हा असतो असा भीमसेनी कापूर आपण एक छोटासा तुकडयाची चिमूठभर पूड करून घ्यावी. व अशी पूड व लवंग पॉवडर दोन्ही एकत्र करावे.

दोन्हीचे मिश्रण अगदी खूप फायदेशीर व ताकदवान आहे दोन्ही देखील पदार्थ हे अँटीबॅक्टरील आहे अँटिसेप्टिक आहेत, म्हणून तुमच्या दातांना कसलीही कीड लागलेली असेल ती आपण ह्याने दूर करू शकतो. मित्रांनो ह्यानंतर आपण कापूस घ्याचा आहे. थोडासा कापूस घेऊन जे पूड आपण बनवली आहे ती आपण त्या कापसावर ठेवायची आहे. आणि ह्याची गोल गोळी बनवायची आहे, हि कापसाची गोळी इतकी शक्तिशाली असते ह्यामुळे तुमची कितीही मोठी दातांची समस्या असेल ती ह्याने बारी होते.

जेव्हा देखील तुमची दाढ दुखेल किंवा दात दुखायला लागेल तेव्हा त्या दाढेच्या ठिकाणी किंवा जो कोणता दात दुखतो आहे त्याच्या मध्ये हि गोळी आपण ठेवून द्याचिया आहे ह्यात आपण सहसा भीमसेनी कापूर वापरावा कारण तो जरी आपल्या तोंडात ठेवल्यानंतर जरी पोटात गेला तरी काही हरकत नाही मात्र साधा जर कापूर तुमच्याकडे असेल तर त्यात मात्र केमकॅल्स मिक्स असतात म्हणून तुम्ही जर ते वापरले असेल तर तुम्ही लाळ जी येईल ति आपण थुंकून द्याची आहे.

अश्या प्रकारे हि कापसाची गोळी आहे हि आपण ५ ते ६ मिनटे ठेवली कि हि जी कीड आहे दातातील ती दूर होते दातदुखी हि अगदी मिनिटातच बंद होते. दिवसांतून दोनवेळा हा उपाय करा तुम्हाला पूर्ण अराम मिळेल. सुरवातीची कीड आहे ती ह्या उपायाने बारी होते मात्र तुमची दाढ जर जास्त किडली असेल किंवा अगदी मुळांपर्यंत कीड गेलेली असेल तर मात्र रूट कॅनल करण्यावाचून काही पर्याय दुसरा राहत नाही ह्यासाठी आपण सुरवातीपासूनच घरगुती उपायाने दातांची काळजी राखली पाहिजे.

मित्रांनो आजचा लेखातील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लेखाला लाइक करा तसेच हि माहिती तुमच्या मित्रांना शेयर देखील नक्की करा.