आरोग्य

आयर्न कमी होण्याची लक्षणे ,कारणे आणि उपाय…

मित्रांनो आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते.आयर्न हे आपल्या शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करत असते.आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक मानला जातो. सामान्यतः पुरुषांमध्ये आयर्न हे १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे.तसेच स्त्रियांमध्ये आयर्नचं प्रमाण हे १२.० ते १५.५ ग्रॅम एवढे असले पाहिजे.आयर्नलाच “ऍनिमिया” असे देखील म्हणले जाते.

मित्रानो जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढवते.गरोधरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते.तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांना आयर्नची कमतरता वाढवते.

आयर्न (ऍनिमिया) कमी होण्याची मुख्य लक्षणे :-

1)शरीरात जर आयर्न ची कमतरता असेल तर खालील लक्षणे दिसून येतात.
2)थकवा खूप जाणवणे.
3)केसगळती होणे.
4)त्वचेचा रंग फिकट होणे.
5)रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
6)जीभ सुजणे आणि लाल होणे.
7)HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.
8)संसर्ग लगेच होणे.

आयर्न (ऍनिमिया) कमतरतेवरील उपाय :-

आयर्नची तपासणी करावी लागते.त्यामध्ये हिमोग्लोबिन,रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते.आयर्न असलेले सी फूड सुद्धा शकतो. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत.आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत.आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू,चिक्कू,सफरचंद ,बीट,आंबा ह्या फळ;आत आयर्न भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हि फळे खायला पाहिजेत. मसूर,मूग ,मोड आलेले कडधान्य,नारळ,शेंगदाणे,तीळ,गुळ हे आवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे,अंडी,मतं हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.