tejashree-pradhan-will-get-married-in-a-few-months
मनोरंजन

तेजश्री प्रधान करणार लग्न काही महिन्यात. होणारा नवरा असा असायला हवा.

तेजश्री प्रधान खुप दिवस नंतर ती सोशल मीडियावर सक्रिय झालेली आहे. प्रक्षकांनी दिलूलल्या शुभेच्छा आणि चाहत्यांचे प्रेम आपल्याला कायम चागले काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियापासून दूर असलेली तेजश्री पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. झी टीव्ही वरील मालिका अग्गबाई सासूबाई मालिकेतून तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की या दोघानी केलेले एकत्र काम प्रेक्षकांच्या मनात उतरली होती त्यामुळे त्याचे फॅन त्यांना लग्न करा आहे संगितले होते.

तेजश्रीच्या वाढदिवसाचा वेळ साधून आशुतोषने देखील जे तुझ्या हातात नव्हतं त्या मागील सर्व गोष्टी विसरून जा आणि नव्याने जग अशा स्वरूपाचा एक मेसेज देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. आशुतोषने दिलेल्या या प्रकारच्या शुभेच्छा पाहून हे दोघ्ये हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय अशी प्रतिमा सोशल मीडियावर तयार केले गेले. या नात्या बदल स्वतः तेजश्री प्रधान हिने व्यक्तव्य केला आहे. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत तिने या नाट्य बदल विचारलेल्या प्रश्ना उत्तर दिले.

ती तेजश्री म्हणाली आशुतोष आणि मी केवळ चागले मित्र आहोत. आमच्यात मैत्रिपलीकडे काही नाही असे ती म्हणाली. तसेच तिला बरेच अजून प्रश्न विचारे कि तू लग्न कधी करणार? यावर तिने सविस्तर उत्तर दिले. ती म्हणाली येत्या सहा महिन्यात मी लग्न करणार आहे. पण मला चागला जोडीदार मिळालातर व आवडला तर मी लगेच लग्न करणार आहे. पण तेजश्री ने त्यात संगितले कि अगोदर त्याने मला लग्नासाठी विचरीला हवं अशी अशी अट तिने घातली आहे.
Tejashree Pradhan family

तसेच तो मुलगा माझ्या सारखा अभिनय क्षेत्रात असलं तरी चालेल. फक्त एकच आहे की त्याने मला समजून घ्यायला हवं. मी कलाकार क्षेत्रात काम करते त्या कमला त्याने पाठिंबा द्यायला हवा. मी ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे तो मुलगा एक जबाबदार आणि समसुदार पणे वागणार हवा हि एक अपेक्षा आहे.

या तेजश्री प्रधानच्या लग्नाच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा फार नसल्या तरी लग्न करण्यासाठी खुप योग्य आणि चागल्या आहे. ती योग्य जोडीदार मिळाला कि ती लग्न करणार आहे असे ती म्हणत आहे. सध्या ती कोणतेही चित्रपट किंवा मालिका करत नाही आहे. पण ती म्हणाली सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांशी सवांद साधणार आहे.