मित्रानो तुम्ही आता कुठे फिरण्याचा विचार करत असेल तर तुम्ही एसटी फिरण्याचा विचार करा ,कारण एसटी चा आता नवीन पास आला आहे . त्यामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी प्रवास करू शकता. एसटी ला नेमका कीर्तीचा पास काढावा लागेल आणि किती पैसे भरावे लागतील याची संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत.
मित्रानो सध्या सगळ्याच शाळांना सुट्या सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे सगळेच कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा विचार हा करत असतात.जर तुम्ही फिरण्यासाठी एसटी चा विचार केला तर तुम्हाला या पासचा उपभोग घेता येईल . तसेच तुमचे फिरण्यासाठी कमी खर्चात होईल. तुम्हला खूप खर्च हा प्रवासाचा होणार नाही, टीमवच्या पैश्याची बचत होईल.
एसटीचा हा एक पास काढल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरत येणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला एक पास काढायचा आहे. तसेच तुम्हाला या पासमुळे आंतर राज्य प्रवास करता येणार आहे.आजच तुम्ही या पासचा फायदा घ्या .
एसटीच्या या पासची किंमत हि या पासणी कोण प्रवास करणार आहे ,यावरून ठरती. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हि योजना राबवत आहे.हा पास मिळवण्यासाठी प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसाच्या प्रवासाचा पास हा दिला जातो. या पाससाठी तुम्हाला एसटी स्टॅन्डवर जाऊन एसटी मंडळाच्या कंडक्टर ला भेटून त्यांना ऑफलाईन फॉर्म भरावा लागू शकतो. तसेच या पाससाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड जवळ ठेवावी लागतील.
एसटी च्या या पास ची योजना १९८८ पासून राबवत आहे. तसेच एसटी च्या आगरमध्ये जाऊन तुम्ही या पाससाठी लागणारी कागदपत्रे म्हणजेच आदरकार्ड किंवा पण कार्ड घेऊन जाऊन तुम्ही हा पास काढू शकता आणि या पास चा तुम्ही लाभ घेऊ शकता.जर हा काढलेला पास तुमच्या कडून चुकून हरवला तर डुप्लिकेट पास हा तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे हा काढलेला पास हा नीट जपून ठेवावा लागेल.
मित्रांनो महाराष्ट मंडळ च्या या प्रवाशी पाससाठी तुम्हाला प्रौढ नागरिकांसाठी चार दिवसासाठी तुम्हाला ११७० रुपये भरावे लागतील. तसेच लहान मुलाच्या पाससाठीव तुम्हाला ५८५ रुपये भरावे लागतील. याचप्रमाणे जर सात दिवसाचा पास काढायचा असेल तर २०४० रुपयाचा पास काढावा लागेल . तसेच लहान मुलांना सात दिवसाच्या पाससाठी १०२५ रुपये भरावे लागतील.