Why not keep the kneaded dough in the fridge
आरोग्य

मळलेली कणिक का ठेऊनये फ्रिज मध्ये. तुम्हला हे माहीत आहे का?

जवळ पास सर्वांच्या घरी फ्रिज असल्यामुळे. बाजारात जाऊन एकदम पाच ते सात दिवसाची भाजी किंवा इतर दुःजन्य पदार्थ आणून ठेवतो. आणि त्याचा वापर जशी गरज पडेल तशी करत असतो. पण जुन्या काळी अशी कोणतीही व्यवस्था नसायची रोजच्या रोज भाजी आणणे कविता दूध आणि त्याचा वापर लगेच त्याच दिशी करणे नाहीत त्या वस्तू लगेच खराब होतात.

पण फ्रिज आल्यामळे जास्तीचे असलेले अन्न हे काही काळासाठी खराब होण्यापासून वाचता येते. जर काळ एखादी भाजी फ्रिज बाहेर असेल तर ती एक ते दोन दिवसात खराब होईल जर का तीच भाजी फ्रिज मध्ये ठेवल्यास तीन ते चार दिवस जास्त चालेल. फ्रिज मध्ये कोणतेही खाद्यपदार्थ लगेच खराब होण्याच्या प्रक्रियेला हळू करत.

बऱ्याच वेळेस असे होते कि आपण एकाच वेळेस विविध फळे आणि भाज्या आणून ठेवतो. त्याच प्रमाणे स्वयंपाक करताना काही वेळेस रोजच्या पेक्षा जास्त कणिक भिजवली जाते आणि त्यातील उरलेली कणिक फ्रिज मध्ये ठेवली जाते. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मळलेली कणिक वापरली जाते. शक्यतो कणिक कविता इतर फळे भाज्या फ्रिज मध्ये न ठेवता त्याचा लगेच वापर करावा. जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही ताजेअन्नाचे सेवन कराल त्याचा लाभ तुम्हला जास्त प्रमाणत होईल.

मळलेली कणिक फ्रिज मध्ये का ठेऊ नये याबद्दल माहिती जाणून घेऊन.

पोषक तत्वांची कमी.

ज्या वेळी तुम्ही कणिक ताजी मळून त्याच्या पोळ्या केल्या जातात त्या वेळेस त्याचा स्वाद खुप वेगळा असतो. जर का तुम्ही फ्रिज मध्ये ठेवलेल्या कणकी पासून चपाती करतात तेव्हा त्या चपातीचा स्वाद सुद्धा वेगळा लागतो आणि त्याच सोबत त्याच्यामधल्या पोषक तत्व मध्ये सुद्धा खुप फरक जाणवतो. फ्रिज मध्ये कणिक ठेऊन दुसऱ्या दिशी त्याच्या पोळ्या किंवा चपाती करतो अशा वेळी त्या पासून आपल्या जास्त प्रमाणत कोणतेच पोषक तत्वे आपल्या मिळत नाहीत, म्हणजे काय तर त्यामधील पोषकता कमी होते.

मळलेली कनिकल फ्रिज मध्ये न ठेवण्याचे वैज्ञानिक कारण .

ज्या वेळी आपण कणिक मळतो त्याच वेळेस विविध प्रक्रिया सुरु होतात. पीठ पाण्याच्या संपर्कात आल्यामुले काही रसायनिक प्रक्रिया पूर्ण झालेली असते. जरका आपण त्याचा उपयोग लगेच केल्यास आपल्या शरीराला पोषक आहार लगेच मिळतो. जर का त्या उलट आपण कणिक एक दिवसा पेक्षा जास्त काळ फ्रिज मध्ये ठेवल्यास. त्यामधील मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे कमी होतात तसेच कणिक खराब होण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालेली असते. आणि त्यापासून आपण चपाती तयार करून खाल्ली तर ते आपल्या साठी ते योग्य ठरणार नाही.

आरोग्यासाठी हानीकारक

फ्रिज मधील कणिक बाहेर काढून त्यापासून जर का पण चपाती केल्यास एक तर त्यापासून आपल्याला कोणत्याच प्रकारचे पोषण तत्वे मिळत नाही. तसेच काही प्रमाणत ही कणिक खराब होण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालेली असते. त्यामळे खराब अन्न सेवन केल्यामुळे सुद्धा पोट दुखणे, अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

याविषयावर विविध लोंकांचे विविध मत आहेत. जर का तुम्हला शक्य असेल तर तुम्ही जिक्य चपाती/पोळ्या तुम्हला एकाच वेळेस लागणार आहेत तितक्याच प्रमाणात कणिक घ्या. जास्त कणिक मळून फ्रिज मध्ये ठेऊन त्याचा वापर करणे कमी करा यामुळे तुम्हचे आरोग्य सुद्धा चांगले रहातील तसेच तुम्हला ताजच्या चपाती खाण्याचा आनंद सुद्धा मिळेल.