धार्मिक

तोंडात दररोज सकाळी हे नेहमी ठेवा, पैसा घरात येत राहील.

आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या जवीत नक्कीच बद्दल झालेला दिसून येईल. प्रत्येक व्यक्ती कष्ट करत असतो आणि जर का कष्टातून त्याला पैसा आणि सुख मिळत नसेल तर तो हताश होऊन जातो. तसेच पैसा घरात मोठ्या प्रमाणात येत असाल तरी त्याचा उपभोग घेतायेत नसेल तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही. अशा वेळी काही सवयी आपण बदल्या पाहिजेत.

जीवनात सतत गरिबी आहे किंवा कोणतेही काम हाती घेतल्यावर त्यात यश मिळत नाही. जे लोक सतत कष्ट करत आहेत. सतत संघर्ष आहे अर्धे आयुष्य गेले तरी त्यात पैसा सुख समृद्धी अजून आलेली नाही. हातावर पोट आहे. आपण जितके कष्ट करतो तितक्या प्रमाणत पैसा मिळत नाही. अशा वेळी एक उपाय करायचा आहे त्या बद्दल आपण आज माहिती जाऊन घेणार आहोत. रोज सकाळी आपल्यला एक वस्तू तोंडात ठेवायची आहे.

अशी एक वस्तू आहे जी जरका आपण सकाळी तोंडात ठेवली तर माता लक्ष्मीला आकर्षित करू शकते. बऱ्याच धार्मिक उपायांमध्ये लवंग, इलायची, लिबू यसारख्या वस्तूंचा वापर होत असतो. असे मानले जाते कि या वस्तू आपल्या मनातील इच्छाना आपल्या समोर घेऊन येत असतात. म्हणजेच काय तर ज्या वस्तूंचा आपण विचार करतो त्या वस्तू वास्तवरूपी आपल्या समोर येतात.

आजचा जो उपाय आपण पाहणार आहोत तो दररोज केला तर त्याचे फळ आल्या मिळतेच जरका रोज शक्य नसेल तर माता लक्ष्मीची आवडती तिथी किंवा वराच्या दिवशी केल्यास अति उत्तम, महिण्यातील पौर्णिमा तिथी किंवा कोणताही शुक्रवार या विषयी खाली सांगितलेला उपाय केला तरी चालतो. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या ठिकाणी तुम्हला यश मळत रहाते. त्यामुळेच तुमच्या हातात पैसा येतो, ज्या काही समस्या निर्माण होतहोत्या त्या कमी होत जातात.

या ठिकाणी सर्वात मोठा नियम आहे तो म्हणजे पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रता करून जर का तुम्ही हा उपाय केल्यास त्याचे लाभ नक्की तुम्हला मिळतात. मनात शंका घेऊन जर का तुम्ही उपाय केल्यास त्याचे लाभ आधीच मिळत नाही. त्याच सोबत रोज माता लक्ष्मीची पूजा करत जा. जर का रोज पूजा करणे शक्य होत असेल तर पौणिमा तिथीला माता लक्ष्मीची पूजा करून ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः या मंत्राचा जप करावा.

आज जो उपाय आपण पहाणार आहोत त्यात आपल्या एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे इलायची. तुम्ही बऱ्याच लोकांना पाहिले असेल ते नेहमी तोंडात विलायची ठेवतात किंवा सकाळी चहा मध्ये किंवा नाष्टा करतात त्यात थोडया प्रमाणत का असेना इलायची वापरतात. तुम्हला शक्य तितक्या प्रमाणात सकाळी इलायची सकाळी सेवन करत जा.

त्याच सोबत आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. त्या साठी आपण लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून प्रथम देवाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपले थोडं पूर्व दिशेला रहातील याची काळजी घ्याची आहे. महिलांनी आपल्या डाव्या हातात आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात इलायची घ्याची आहे त्यानतंर मूठ घट बंध करून घ्याची आहे. या उपायात तीन इलायची वापरयाच्या आहेत. त्या सुद्धा पूर्ण असलेल्या कुठेही तुटलेल्या नसल्या पाहिजेत. त्यांतर ” श्रीम ” या मंत्राचा जास्तीतजास्त ज करायचा आहे. या ज्या तीन इलायची आहेत त्याचे सेवन म्हणजे तोंडात ठेऊन त्या चगळायच्या आहेत. सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळा. हा उपाय तुम्ही करून पाह नक्कीच तुमच्या जीवनात फरक नक्की दिसून येईल.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.