Keep 1 out of 5 silverware in the house, चांदीच्या वस्तू, चांदीची वस्तू
Uncategorized

घरात ठेवा या ५ पैकी १ चांदीची वस्तू श्रीमंत होतात, पैसा येत राहील.

चांदीच्या वस्तू घरात किंवा दुकानात ठेवल्या कि धन आपल्यकडे येत जातो असा समज खुप पुरातन काळा पाससून मनाला जातो. चांदीच्या वस्तू मधून आपल्या मध्ये सकारात्मक गोष्टी निर्माण करण्याचं काम या चांदीच्या वस्तू करत असतात. या पाच पैकी एक जरी वस्तू तुमच्यकडे असल्यास तरी सुद्धा तुमच्या कडे पैसा येत जाईल. या पाच पैकी एक वस्तू जा तुमच्या कडे असेल तर तुमचं भाग्य नक्कीच बदलण्यास मदत होईल. मित्रांनो तुमच्या घरात सुख, शान्ति, समृद्धी आणण्याचा काम या वस्तू करतात.

चांदीच्या वस्तू घरतील भांडण कमी कण्याचे काम करे तसेच चांदीची वस्तू जवळ असल्याने कुठलीही दुर घाटाने पासून सुरक्षा करण्याचे काम या वस्तू करत असतात. त्यामुळे घरात चांदीची वस्तू असणे खुप फादेशीर आहे, या वस्तू मुले तुम्हला अफाट धन, संपत्ती, पैसा पैसा मिळत राहील. व तुमचे नशीब बदलण्यास मदत होईल. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत काही दोष असतील तर ते दूर करण्याचे काम करतात, चला तर चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेऊ व त्या कोणत्या देशाला ठेवीचे ते पण जाणून घेऊ.

मित्रांनो पहिली चांदीची वस्तू म्हणजे छोटा चौकोन असलेला तुकडा, तुमाला खुप ठिकाणी असे दसून येत असेल कि बरेच दुकानदार असा चांदीचा तुकडा आपल्या पैसा ठेवण्याचा जागेत ठेवत असतात, असा चांदीचा तुकडा तुम्हला कुठलीही सोनाराकडे मिळून जाईल, ज्यांना आपल्या नौकरीत प्रगती करायची असते त्यानी आपल्या लिविंग रूम मध्ये असा तुकडा ठेवावा; असा चांदीचा तुकडा लुक्ष्मी ची पावले आपलीकडे खेचून आणतो.

चांदीची दुसरी वस्तू म्हणजे चांदीची चैन, ज्या लोकांचे लग्न लोकर जमत नाही आशा लोकांनी चांदीची चैन शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी हि चैन घालावी, तसेच ज्यांच्या कुंडलीत राहू प्रथम आहे त्यानी पण चांदीची चैन घालावी, तिसरी चांदी वस्तू म्हणजे चांदीचा हत्ती, हा आपल्या घरात ठेवावा असे केल्याने ज्या लोकांचा उदयोग, आहे त्याना याच खुप फायदा होतो, या उद्योगात भरभराठी येते. तसेच चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने माता लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतोच शिवाय समजत एक प्रतिष्ठ प्राप्त होते.

मित्रांनो चौथी वस्तू म्हणजे चांदीची डबी, छोटी डबी तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा पैसा ठेवण्याच्या जागेत ठेवा व त्यात थोडे पाणी भरून ठेवा काही दिवसात तुमची प्रगती दिसून येईल. ज्यांच्या कुंडलीत राहू आहे अशा लोकांनी असे करून का, पाचवी वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास, असा ग्लास घरात असल्याने घरातील नकारत्मक गोष्टी दूर होतात, ज्या ठिकाणी नकारत्मक गोष्टी नसतात त्या ठिकाणी लक्ष्मी जास्त काळ रहात असते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.