धार्मिक

खिशात ठेवा हि वस्तू , श्रीमंती वाढेल, भरपूर पैसा येऊ लागेल.

मित्रानो सगळ्यांनाच वाटत असते कि आपल्याकडे भरपूर पैसे असावा .आपण पण श्रीमंत असावं.आपल्याला कसलीच पैश्याची काळजी नसावी.कारण पैसे हि एक गोष्ट माणसाकडे असला की आपल्याला काहीच कमी नसत असं सगळ्याच म्हणणं असत.त्यामुळे पैसे हा महत्वाचा असतो.

मित्रानो तुम्हाला पण तुमच्यकडे पैसे असावा असं वाटच असेल ना,तर तुम्हाला मी एक वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला कधीच पैस कमी पडू शकत नाही.तुमच्याकडे पैस भरपूर वाढू शकतो आणि तुम्ही श्रीमंत देखील होऊ शकता.

तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तुम्ही हि एक वस्तू तुमच्या खिशात ठेवायची आहे. परंतु हि वस्तू तुम्ही तुमच्या खिशात घेऊन तुम्ही समशानभूमीत जाऊ नये, त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो, हि वस्तू खिशात ठेऊन तुम्ही मांस आहार करू नये आणि बाळंतीणी जवळ हि वस्तू घेऊन जाऊ नये, तसेच तुमच्या स्वतःच्या घरातच सुतक असेल तर ती वस्तू वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि नवीन वस्तू घेऊ शकता.

मित्रानो या वस्तूमुळे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतो. पण या वस्तूची काळजी घेतली पाहिजे, त्या वस्तूचा आदर ठेवला पाहिजे.जस म्हणतात ना,” उतू नये मातु नये”, म्हणजे जी वस्तू आपण खिशात ठेवल्याने आपण श्रीमंत होत आहोत किंवा आपल्याकडे भरपूर पैसे येणार आहे, त्यामुळे आपण त्या पैश्याचा आणि त्या वस्तूचा मान ठेवला पाहिजे.

मित्रानो तुमचा पैसे वाढवण्यासाठी तुमच्या खिशात जी वस्तू ठेवायची आहे त्या वस्तूच नाव आहे जायफळ. अगदी सुपारी सारखी दिसणार जायफळ. जायफळ हे लक्ष्मीला आपल्याकडे आणत, म्हणजेच पैसे आपल्याकडे खेचून आनत हे जायफळ.

या जायफळावर आपल्याला कुंकानी किंवा केशराचा वापर करू शकतो. कुंकू किंवा केशरमध्ये थोडं पाणी टाकून उदबत्तीच्या काडीने किंवा मोरपिसाने या जायफळावर “लं “हे अक्षर लिहायचे आहे. या अक्षरामुळे आपलाकडे पैसे हा येऊ लागेल. हे अक्षर लिहिल्यावर हे जायफळ सतत तुम्ही तुमच्या खिशात किंवा पर्स मध्ये ठेऊ शकता. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवु लागेल.

मित्रानो तुम्ही हे नक्की करून बघा ,आणि ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा. तुमच्या मित्र- मैत्रिणीना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेयर करा.धन्यवाद ..