धार्मिक

एक माळ या मंत्राचा जप करा गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामींचा कृपा नक्की होईल.

या महिन्यात गुरु पौर्णिमा आहे. आणि आपण आपल्या गुरूला आपण या दिवशी काही विशेष भेट वस्तू देत असतो. स्वामींनी आपल्याला दिलेल्या मार्ग दर्शनातून आपले आयुष्य चागले होत असे. याच मार्ग दर्शनातून जे आपले चागले घडत असते जे आपण कष्ट करत असतो त्याचे जे फळ मिळत असते त्या मागे आपले गुरु असतात. आपल्या जीवनात अजून काही चागल्या गोष्टी घडाव्यात या साठी स्वामीं महाराज आपल्या मागे राहण्यासाठी त्यांची सेवा विविध मार्गानी करत जावी.

काही दिवसांनी गुरु पौर्णिमा आहे या दिवशी किंवा आज पासून गुरु पौणिमा पर्यंत जर आपण श्री स्वामींची सेवा केली व एक माळ जप केला तर त्याची प्रचिती नक्की आपल्या चागली येईल. कारण हा दिवस एक विशेष दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी स्वामींची सेवा करणारे त्यांचे भक्त या दिवशी विशेष पूजा आणि मनापसून आराधना करतात. या दिवशी आपण स्वामींची कशा प्रकारे सेवा कराची आहे हे जाणून घेऊ.

या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात २३ तारीख शुक्रवार आहे या दिवशी गुरु पौर्णिमा आहे. या दिवशी विशेष सेवाकरायची आहे. आज पासून महाराजांची सेवा सुरु करा रोज कमीत कमी एक माळ तरी खाली दिलेले मंत्राचा जप करत जा. याची प्रचिती नक्की तुम्हाला येणार आहे. जो कोणी मनापसून स्वामींची सेवा करतो त्याला स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळतो.

हा जो मंत्र आहे तो दिवसातून सकाळी देवा पूजा करताना किंवा संध्याकळी हा मंत्र जप कार्याचा आहे. रोज गुरुपौणिमा पर्यंत १०८ वेळेस म्हणजे रोज एक माळ हा जप करण्याचा आहे. हा मंत्र असा आहे ” श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ” या मंत्राचा जप रोज गुरुपोर्निमा पर्यंत रोज एका माळ रज करा याची प्रचित नक्की तुम्हला येणार. श्री स्वामी समर्थाची कृपा नक्की तुमच्यावर होणार. फक्त हा जप मनापसून पूर्ण श्रद्धेने करायचे आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.