शोलेतील सांभा त्यांचे खरे नाव काय आहे
मनोरंजन

शोलेतील सांभा त्यांचे खरे नाव तुम्हला माहित आहेका. सभा या नावामुळे त्यांचे वडील त्याच्यावर नाराज होत असत.

शोले हा चित्रपट खुप वर्ष झाले प्रदर्शित होऊन. ती पण सांभा हि व्यक्तीरेखा आजही लोकांच्या लक्षात आहे. जवळपास सत्तरच्या दशकात का चित्रपट येऊन गेला तरीपण या मधील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही लोकांच्या चंगली लक्षात आहे. त्यांच्या या अभिनयामुळे त्याना आजही लोक त्या नावाने ओळखत असत. यामधील बरेच कलाकारांनी मागे वळून बघितले नाही. त्या पैकी एका कलाकर बदल आपण जाणून घेऊ.

शोलेतील सांभा त्यांचे खरे नाव काय आहे.

या चित्रपटातील एक डायलॉग म्हणजे “अरे ओ सांभा कितना इनाम हम पेर है.” सांभा म्हणतो पच्चस हजार. या एका वाक्याच्या जोरावर सांभा हे नाव लोकांच्या लक्षात राहिले. आणि हि व्यक्तिरेखा करणारे अभिनेता शोलेतील सांभा त्यांचे खरे नाव तुम्हला माहित आहेका. सभा व्यक्तिरेखा साकारणारे व्यक्ती म्हणजे मॅक मोहन. सभा या नावामुळे त्यांचे वडील त्याच्यावर नाराज होत असत. ‘मॅक मोहन’ हे एक प्रसिद्ध कलाकार झाले. पण मॅक मोहन हे कधीच यांच्या मूळ नावानी ओळ्खण्या पेक्षा ‘सांभा’ या नावानेच प्रसिद्ध झले. ते इतर कुठल्याही समारंभात गेले तरी त्याना ‘सांभा’ या नावानेच ओळखले जायचे.

खरेतर शोले या चित्रपटात त्यांच्या वाट्याला खुप कमी डायलॉग आले तसेच, त्याचे काम हि खुप कमी होते तरीपण एकाच डायलॉग मुळे ते खुप प्रसिद्ध झोकात आले. शोले चित्रपट प्रसिद्ध होऊन त्यांचे खुप कौतुक होत असे तरीपण त्याचे वडील त्यांनच्यावर नाराज होत असायचे. यामागे असे कारण संगितले जायचे कि मॅक मोहन यांचे वडील आर्मीत आसल्या मुले ते खुप कडक स्वभावाचे असून शिस्त मोडलेली त्याना आवडत नसे.
What is his real name?

त्याचा काळात शोलेच्या यशा मुळे त्याना भेटण्यासाठी येणारे मित्र परिवार त्याना सभा या नावानेच बोलायचे यामुळे त्याचे वडील त्यांच्या वर राग करून त्यांना सगयचे कि तुझे नाव सभा नसून मॅक आहे असे मित्रां साग. पण या नंतर हि त्यानी खुप चित्रपटात भूमिका केल्या तरीपण त्याना सभा या नावेच ओळखले जात होते.

मॅक मोहन यांनी जवळ पास दोनशे पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. त्या पैकी त्यानी व्हिलन च्या भूमिका जास्त केल्या. त्यांचे गाजलेले चित्रपट डॉन, सत्ते पे सत्ता, कर्ज, ज़ंजीर इत्यदी. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.