शंकर महाराज यांचा संपूर्ण इतिहास
Uncategorized

शंकर महाराज यांचा संपूर्ण इतिहास…

शंकर महाराज हे एक अवलिया होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप सुंदर होते. त्याची समाधी हि पुण्यातील सातारा रोड ला धनकवडी परिसरात एका मठात आहे. त्या मठाचे नाव शंकर महाराज मठ म्हणून ओळखले जाते. त्यांची समाधी २४ एप्रिल,१९४७ ला सोमवार हि समाधीची नोंद करण्यात आलेली आहे. शंकर महाराज हे मूळचे पंढरपूर मधल्या मंगळवेढ्याचे आहेत. शंकर महाराज यांचे […]

१० मे पासून या पाच राशीचे भाग्य चमकेल, बुध भ्रमण करणार...
राशिभविष्य

१० मे पासून या पाच राशीचे भाग्य चमकेल, बुध भ्रमण करणार…

जोतिशास्त्रात बूध हा बुद्धीचा कारक मानला जातो. तसेच बुध हा शुभ असेल तर त्या व्यक्तीला सगळी शुभ फळ प्राप्त होतात,जर बुध हा अशुभ असेल तर अशुभ फळ प्राप्त होतात. बुध हा सध्या मीन राशीत आहे ,परंतु १० मे पासून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीच्या लोकांना बुध ग्रहाचा खूप चांगला परिणाम होत असतो. यामुळे […]

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? लक्षणे , उपचार आणि कारणे
आरोग्य

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? लक्षणे , उपचार आणि कारणे…

मित्रानो पहिल्यांदा आपण ब्रेन हॅमरेज म्हणजे काय ? हे आपण जाणुन घेऊयात. ब्रेन हॅमरेज म्हणजे काय ? आपल्या मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो यालाच ब्रेन हॅमरेज असे म्हणतात. ब्रेन हेमराज लाच ब्रेन बिल्ड असे देखील म्हणतात. ब्रेन हॅमरेज झालं तर आपल्या मेंदूत दाब वाढतो . तसेच ऑक्सीजनची पातळी हि कमी कमी होते . त्यामुळे […]

हनुमान जयंती बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
धार्मिक

हनुमान जयंती बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मित्रांनो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष्यात हनुमान जयंती हि साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात सूर्योदयापूर्वीच कीर्तन हे चालू असते. तसेच हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाला साजरा केला जातो.कीर्तन संपले आणि हनुमानाचा जन्म झाला कि सगळ्यांना प्रसाद हा मिळतो. हनुमान हा रामाचा परमभक्त आहे. तसेच हनुमानाला मारुती असेही म्हणतात. हिंदू धर्मात हनुमान जयंती हि मोठ्या […]

मधुमेह (Prediabetes) होण्यापूर्वीच दिसु लागतात हि लक्षणे
आरोग्य

मधुमेह (Prediabetes) होण्यापूर्वीच दिसु लागतात हि लक्षणे…

मित्रांनो मधुमेह हा आजकाल कॉमन झाला आहे.मधुमेह हा वृद्धांनाच नाही तर लहान मुलांपण हा गंभीर मधुमेह होत आहे.मधुमेह होण्यापूर्वीच्या परिस्थितीला प्रिडाईबीटीस असे म्हणले जाते.अश्या परिस्थितीमध्ये शरीरातील साखर हि थोडी वाढलेली असते,परंतु खूप म्हणजेच मधुमेह रुग्णांसारखी पण वाढलेली नसते. प्रिडाईबीटीस हि परिस्थिती खूप धोकादायक असते.जेव्हा तुम्हाला प्रिडाईबीटीस असतो तेव्हा तुम्हाला काळजी घेणे खूप गरजेचे असते नाहीतर […]

आरोग्य

आयर्न कमी होण्याची लक्षणे ,कारणे आणि उपाय…

मित्रांनो आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते.आयर्न हे आपल्या शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करत असते.आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक मानला जातो. सामान्यतः पुरुषांमध्ये आयर्न हे १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे.तसेच स्त्रियांमध्ये आयर्नचं प्रमाण हे १२.० ते १५.५ ग्रॅम एवढे असले पाहिजे.आयर्नलाच “ऍनिमिया” असे देखील म्हणले जाते. मित्रानो जे शाकाहारी आणि विगन […]

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दल संपूर्ण माहिती...
Uncategorized

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दल संपूर्ण माहिती…

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आरटीई (RTE Admission 2024-25 Maharashtra) चा २५% प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीनुसार जानेवारीतच हि प्रवेशप्रक्रिया होत असते. परंतु या आरटीई च्या फॉर्म मध्ये काही नवीन नियम ऍड केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी सामाजिक, दुर्बल,मागासवर्गीय मुलांसाठी अंतर्गत २५% राखीव जागासाठी हि […]

RTE Admission 2024-25 Maharashtra. आरटीईच्या या फॉर्म भरण्याची मुदत आज पासून सुरु होणार आहे. त्या साठी लागणारे कागद पत्र कोणती तसेच या वर्षा पासून लागू होणारे नवीन नियम काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अर्थ

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशाकरिता वयाची अट,कागदपत्रे आणि नवीन नियमावली पहा..

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आरटीई (RTE Admission 2024-25 Maharashtra) चा २५% प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीनुसार जानेवारीतच हि प्रवेशप्रक्रिया होत असते. परंतु या आरटीई च्या फॉर्म मध्ये काही नवीन नियम ऍड केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी सामाजिक,दुर्बल,मागासवर्गीय मुलांसाठी अंतर्गत २५% राखीव जागासाठी हि प्रक्रिया […]

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या
आरोग्य घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या…

मित्रानो चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उन्हाळा खूप वाढला आहे. वातावरणात देखील अधिक उष्णता जाणवू लागली आहे.मार्च ते मे महिन्यात भरपूर ऊन असत.परंतु चैत्र महिन्यापासून उष्णता वाढायला सुरुवात होते. उन्हाळा वाढला कि अधिक घाम येणे,घामोळ्या येणे,खूप तहान लागणे,अंगावर लाल चट्टे येणे,डोकेदुखी,उन्हामुळे त्वचा टॅन होणे,डिहायड्रेशन होणे यासारख्या समसेला सामोरे जावे लागते.तर मित्रांनो आपण बघुयात […]

गुढीपाडवा सणाची जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त...
Uncategorized

गुढीपाडवा सणाची जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त…

हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नववर्षातला पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक जण हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. तसेच आपण या गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊयात. भारतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो.गुढीपाडवा हा साडेतीन […]