किचन टिप्स

आंबा विकत घेताय तो आंबा गोड आहे का ? हे ओळखण्यासाठीच्या ५ टिप्स…

मित्रानो आपण सगळेच उन्हाळ्याची वाट बघत असतो. कारण आंबा हा उन्हाळ्यात येतो. आंबा हा सगळ्यांनाच आवडतो.आंबा हा न आवडणार असं कोणहि दिसणार नाही.आंबा हा फळाचा राजा आहे.उन्हाळा आला कि आपल्याला बाजारात सगळीकडे आंबा दिसायला लागतो.कारण या उन्हाळ्यात आंब्याला खूप चव असते. बाजारात सगळीकडे भरपूर प्रमाणात आंबा दिसायला लागतात. तसेच बाजारात आंब्याचे खूप प्रकार आहेत. हापूस,देवगड […]

किचन टिप्स

वापरलेल्या चहा पावडरचे महत्वाचे उपयोग.

मित्रांनो वापरलेली चहा पावडर म्हणजेच आपण चहा बनवल्यानंतर तो गाळल्यावर जी चहा पावडर शिल्लक राहते ती पावडर आहे. ती चहा पावडर आपण स्वच्छ पाण्याने दोन -तीन वेळा धुवुन घ्यायची आहे. ती चहा पावडर उन्हात वाळवून घ्यायची आहे आणि मग त्या चहा पावडरचा वापर करायचा आहे.आता आपण त्या वापरलेल्या चहा पावडर चे उपयोग काय काय आहे […]

किचन टिप्स

सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

मित्रानो सोयाबीनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे शाकाहारी लोक ह्याचे सेवन करतात. सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे, अनेक असून त्या पासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे कि,सोयाबीनपासून तेल सुद्धा बनवले जाते. सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. सोयाबीन खाल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्या ला फायदे होतात. सोयाबीनमध्ये प्रोटीन,मिनरल्स आणि […]

चपाती तयार करताना पिठात दोन चमचे हे पीठ मिक्स करा बरेच आजार कमी होतील.
किचन टिप्स

चपाती तयार करताना पिठात दोन चमचे हे पीठ मिक्स करा बरेच आजार कमी होतील. शिवाय B12 भरपूर मिळेल.

गव्हाच्या पिठापासून आपण चपाती तयार करतो. जर का या मध्ये आपण खाली दिलेले दोन पदार्थ मिक्स केल्यास आपल्या बऱ्याच आजारापासून मुक्तता मिळते शिवाय आपल्या शरीरातील इतर घटक वाढण्यास मदत होते. जसेकी बी १२ याचे प्रमाण चांगले राहते. त्यामुळे ज्या वेळी तुम्ही पोळ्या तयार करण्यासाठी कणीक मळायला घेतली कि तुम्ही त्यात दोन पदार्थ नक्की मिक्स करा. […]

किडे हे तांदळामध्ये होणार नाही, यासाठी घरगुती उपाय.
किचन टिप्स

पोरकिडे आणि आळ्या हे तांदळामध्ये होणार नाही, यासाठी घरगुती उपाय.

भारताच्या विविध भागात भात लागवड केली जाते. तसेच भात हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक आहे. त्यामुळे देशात विविध भागातील लोक हे वर्षभर पुरेल इतके धान्य साठवून आपल्या घरात ठेवतात. आणि आपल्याला लागेल तास त्याचा वापर करत राहतात. पण देशात वातावरण हे सतत बदलत असते त्यामुळे तांदळामध्ये पोरकिडे, आळ्या आणि बारीक किडे होतात. बऱ्याच ठिकाणी […]

निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय., योग्य उपयोग करून घ्या निर्माल्यात फुलांचा , Make proper use of flowers
किचन टिप्स

निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय. ते फेकून देऊ नका घराबाहेर.

प्रत्येकजण रोज देवासाठी फुले घेऊन येतात. रोज आपण देवाला फुले अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुले आणून जुनी फुले फेकून देतो किंवा वहात्या पाण्यात सोडून देतो. फक्त घरातच ते होते असे नाही मंदिरात सुद्धा रोज फुले अर्पण केली जातात आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यातिल फुले फेकून देतात. पण जर का पण असे नकरता त्याचा उपयोग […]

फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत. , An easy way to clean the fridge.
किचन टिप्स

फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत.

घरातील प्रत्येक वस्तू आपण स्वच्छ करत असतो. बऱ्याच वेळेस आपण घराची आलमारी सुद्धा स्वच्छ करतो. त्यातील सर्व कपडे कडून त्यांची योग्य घडी घालून पुन्हा आपण कपाटात ठेऊन देत असतो. ज्या प्रमाणे आपण सर्व गोष्टी स्वच्छ करतो त्याच प्रमाणे फ्रिज सुद्धा स्वच्छ करायला हवे. बऱ्याच लोकांचे म्हणे असते कि फ्रिज स्वच्छ करण्यसाठी बराच वेळ लागतो. आज […]

या टिप्स उपयोगात आना जेवणाची चव कधीच कमी होणार नाही, kitchen tips
किचन टिप्स

या टिप्स उपयोगात आना जेवणाची चव कधीच कमी होणार नाही.

स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या अंगावर काटा येतो. काही जण तर स्वयंपाक करणे म्हणजे सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण असे कि जर का एकादी भाजी करतात जर का चुकून मीठ जास्त पडले कि तिखट जास्त झाले तर काय करायचे. चपाती करताना किंवा भात शिजवताना जर का चुकून करपले तर काय सारख्या अनेक गोष्टी असतात, ज्यामुळे लोकांना […]

किचन टिप्स

हाय प्रोटीन लाडू घरी बनवण्यासाठी, जाणून घ्या कृती.

खारका ज्यांना लोक सुके खजूर ह्या नावाने देखील ओळखतात. कारण खजुरांना वाळवूनच ह्या खारका बनवतात. खारकेचे लाडू हे खाण्यासाठी खूप चविष्ठ असतात तसेच ते खूप पौष्ठिक देखील असतात. ह्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हे लवकर खराब होत नाहीत. तुम्ही त्यांना एकदा बनवून ठेवले कि ते खूप दिवसांपर्यंत खाऊ शकता. ह्या लाडू मध्ये खारकेसोबत आणखी काही […]

Learn 10 important kitchen tips.
किचन टिप्स

१० महत्वपूर्ण किचन टिप्स जाणून घ्या. या टिप्स तुम्हला कोणी संगितल्या नसतील.

स्वयंपाक हि कला आहे. स्वयंपाक आता फक्त महिलाच करतात असे नाही. बऱ्याच पुरुषांना सुद्धा स्वयंपाक करायला आवडतो. सध्या बरेच जण विविध प्रकारच्या गोष्टीत एकत्र करून नवीन पदार्थ करण्याची रीत सुरू जाळी आहे. रोज स्वयंपाक करणारे व्यक्ती कितीही पटाईत असले तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे नाही. उदाहरणात काही वेळेस मीठ जास्त पडणे, काहीवेळेस तिखट […]