Home remedies, घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या
आरोग्य घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या…

मित्रानो चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उन्हाळा खूप वाढला आहे. वातावरणात देखील अधिक उष्णता जाणवू लागली आहे.मार्च ते मे महिन्यात भरपूर ऊन असत.परंतु चैत्र महिन्यापासून उष्णता वाढायला सुरुवात होते. उन्हाळा वाढला कि अधिक घाम येणे,घामोळ्या येणे,खूप तहान लागणे,अंगावर लाल चट्टे येणे,डोकेदुखी,उन्हामुळे त्वचा टॅन होणे,डिहायड्रेशन होणे यासारख्या समसेला सामोरे जावे लागते.तर मित्रांनो आपण बघुयात […]

आरोग्य घरगुती उपाय

शरीरातील युरिक ऍसिड वाढण्याची कारणे ,लक्षणे आणि उपाय …

युरिक ऍसिड म्हणजे आपल्या शरीरातील जी घाण आहे ती ती मूत्रमार्गाने बाहेर टाकली जाते.आपल्या शरीरात प्युरीन या पदार्थपासून युरिक ऍसिड वाढत असते.प्युरीन असलेले पदार्थाचे जास्त प्रमाणात खाल्याने युरिक ऍसिड हे नष्ट होत नाही आणि ते शरीरात मोठ्या प्रमाणात साठते. युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे :- आपल्या शरीरातील युरिक ऍसिड हे साठून राहते. यामुळे आपल्याला गुडघेदुखी ,संधिवात […]

आरोग्य घरगुती उपाय

घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचाय ? अगदी कमी खर्चात ??

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असत कि आपले केस छान ,मजबुत ,चमकदार आणि निरोगी असावेत. त्यासाठी आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे.तसेच तुम्ही तुमचा आहार देखील व्यवस्थित घेतला पाहिजे.तुम्ही तुमच्या केसांना नियमित तेल लावले पाहिजे आणि केसांना मालिश केले पाहिजे. केसांसाठी आजकाल हेअर स्पा देखील केला जातो आणि पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा करणे याचा ट्रेंण्ड आहे. […]

आरोग्य घरगुती उपाय

रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवलेले पाणी पिण्याचे आश्यर्यकारक फायदे …

मेंथी दाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.मेथी दाण्याचे वापर हा औषध म्हणून केला जातो.मेथी दाण्याचे आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात. मेथी दाण्यामध्ये कॅल्शियम,फायबर,व्हिट्यामिन सी ,लोह , मॅग्नेशियम आणि सोडियम सारखे पोषक घटक असतात. मेथी दाण्याचे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतात. मेथी मुले आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत […]

poverty in the house due to mistakes, चुकांमुळे घरात गरीबी येण्याची कारणे
घरगुती उपाय

तुमच्या या चुकांमुळे घरात गरीबी येण्याची कारणे…

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असत कि आपल्या घरात गरिबी येऊ नये . आपण सुखी असावे तसेच आपल्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या देवीचा आशीर्वाद आणि वास सतत आपल्या घरात असावा. घरातील प्रत्येक जण हा आपल्या घरात सुख आणि समृद्धी तसेच माता लक्ष्मीचे आगमन सतत आपल्या घरात राहावे असे वाटत असते. त्याच बरोबर अन्नपूर्ण देवीचा […]

घरगुती उपाय

चेहऱ्यावरील वांग कायमचे नाहीसे करण्यासाठी घरगुती उपाय..

मित्रानो प्रत्येकालाच आपल्या शरीराची काळजी हि असतेच, त्यातूनच आपला चेहरा हि एक वेगळी ओळख असते. त्यामुळे प्रत्येक जण आपला चेहरा सुंदर आणि स्वच्छ दिसावा यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. मात्र बऱ्याच जणांना वांग या त्वचेच्या संमसेला सामोरे जावे लागते.ज्यात चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. मित्रानो तुम्हाला या त्वचेच्या संमसेवर मी आज घरगुती असे उपाय सांगणार आहे. […]

घरगुती उपाय

केसांची गळती थांबवण्यासाठी करा हे घरगुती ५ सोपे उपाय.

मित्रानो आज काळ केस गळतीचे प्रमाण खूप वाढले आहे. केस गळतीची समस्या आजकाल सगळ्यांना सामोरे जावे लागत आहे.केस गळतीची समस्या जास्त करून गर्भवती महिलांना आणि डिलिव्हरी झालेल्या महिलांना होत असते, परंतु आता सगळ्यांना केसगळतीच्या समसेला सामोरे जावे लागते. मित्रानो केसगळती ची मुख्य करणे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष्य न दिल्यामुळे केसगळती होत […]

घरगुती उपाय

गाईच्या तुपात हे टाका, पोट साफ आणि मूळव्याध होईल नाहीसा.

मित्रानो तुमचं जर पोट साफ होत नसेल तसेच मूळव्याधीचा कोणाला त्रास होत असेल त्याच्यासाठी गाईचं तूप खूप फायदेशीर ठरेल .तुमचं जेवण जर पचत नसेल, पोट साफ होत नसेल ,काही जणांना मूळव्याध सुद्धा असतात तर लोकांनी तूप हे नियमित खायला पाहिजे. मित्रानो तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत हे खालीलप्रमाणे आहेत. मित्रानो तुम्हाला जर मूळव्याध,पोट साफ होत […]

हृदयासाठी घातक असे बॅड कोलेस्ट्रॉल न वाढवणारे तूप बनवा अश्या पद्धतीने
घरगुती उपाय

तूप बनवण्याची पद्धत ज्यामुळे हृदयातील हानिकारक फॅट्स तयार होत नाही.

तूप हे भारतीय लोकांच्या खाद्य पदार्था पैकी एक आहे. प्रत्येक भारतीय व्यक्ती शक्यतो तूप भात तसेच वरण भात त्यावर थोडे तरी तूप टाकून खातो. ज्या दिवशी आपल्या घरात पुरण पोळी तयार होते त्या दिवशी तुपाचे महत्व जास्त असते. तूप खाण्याचे अनेक चांगले फायदे आहे . त्याचे अति सेवन जास्त झल्यास त्याचे तोटे सुद्धा तितकेच आहेत. […]

घरगुती उपाय

लघवी करताना जळजळ, पोटातील जळजळ होईल शांत फक्त ह्या घरगुती उपायांनी.

नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्यात किंवा काही इतर वेळी सुद्धा आपल्याला लघवी करताना जळजळीचा त्रास हा नक्की जाणवतो ह्याचे कारण असे असते कि तुमच्या शरीरातील उष्णता हि वाढलेली असते त्यामुळे तुम्हाला लघवी करताना जळजळ जाणवते. आजच्या लेखात आपण आजीबाईच्या बटव्यातील काही उपाय आपण आज जाणून घेणार आहोत जे कि आपण घरगुती करू शकतो. चला तर जाणून घेऊयात […]